एक्स्प्लोर

Ashok Kharat : चाकणकरांचा पाय खोलात, 70 कोटींच्या घोस्ट अकाऊंट प्रकरणी ईडीची नोटीस

Pratibha Chakankar Case : अशोक खरातशी संबंधित समता नागरी सहकारी पतसंस्थेत चार खात्यांतून गेल्या काही वर्षात 1 कोटी 20 रूपये ते 2 कोटी 40 लाख रूपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत.

मुंबई : भोंदू अशोक खरात मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर याला समन्स पाठवलं आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची चौकशी होणार आहे. प्रतिभा चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत. 

अशोक खरात प्रकरणात 70 कोटी रूपयांच्या घोस्ट अकाऊंटचा भांडाफोड झाला आहे. खरात प्रकरणात ईडीच्या तपासाला आता वेग आला असून प्रतिभा आणि तन्मय चाकणकर या दोघांनाही पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावलं आहे.  

Money Laundering Investigation : कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास

समता नागरी सहकारी पतसंस्थेत चार खात्यांतून गेल्या काही वर्षात 1 कोटी 20 रूपये ते 2 कोटी 40 लाख रूपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. हे सर्व बँक अकाऊंट्स अशोक खरातशी संबंधित होते. 134 हून अधिक प्रॉक्सी अकाऊंट्स खरात चालवत होता असा आरोप आहे. या सर्व खात्यांचा नॉमिनी खरात होता. ही सगळी खाती उघडताना एकाच मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला होता. मात्र हे सर्व अकाऊंट्स बोगस असल्याचं आणि त्यांची खोटी सही सादर करून हे अकाऊंट्स सुरू करण्यात आलेत असं स्पष्टीकरण याआधीच प्रतिभा चाकणकर यांनी दिलं आहे. 

Ashok Kharat Fake Accounts Allegation : बनावट खात्यांचा दावा

प्रतिभा चाकणकर यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत संबंधित खाती पूर्णपणे बनावट असल्याचा दावा केला आहे. त्यांना कोणतीही माहिती न देता, बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून ही खाती उघडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Ashok Kharat Financial Network Exposure : 70 कोटींचा संशयित आर्थिक घोटाळा

तपासात 2022 ते 2024 दरम्यान 70 कोटी रुपयांहून अधिक संशयित व्यवहार आढळले आहेत. अशोक खरातने धार्मिक कार्यांच्या नावाखाली लोकांकडून आधार आणि पॅनसारखी कागदपत्रे गोळा करून त्यांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांच्या आधारे अनेक ‘बेनामी’ आणि ‘घोस्ट’ अकाउंट्स उघडण्यात आले, ज्यांचा वापर पैशांची लेयरिंग करण्यासाठी करण्यात आला.

Nashik Bank System Failure : बँक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणात पतसंस्थेचे संचालक संदीप कोयते यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एकाच मोबाईल नंबरवर आणि नॉमिनीवर अनेक खाती उघडली गेली असताना बँकेने कोणतीही ‘रेड फ्लॅग’ प्रणाली का लागू केली नाही, याबाबत ED चौकशी करत आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Sangli Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
Beed Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला, अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget