एक्स्प्लोर

Nagpur Crime : दारू पिऊन एकटा सोडून गेल्याचा वाद, दोघांच्या भांडणात तिसऱ्याला केले ठार

त्याने दोघांचे वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला मात्र गुड्डू ने नेमलालचीही कॉलर पकडली आणि खाली पाडले. यानंतर त्याच्या छातीवर लाथांनी मारणे सुरु केले आणि नंतर दोघेही बाईकवरुन पसार झाले.

नागपूरः चौघांनी दारूचे सेवन केले आणि आपआपल्या घरी निघून गेले. दरम्यान एकाने दुसऱ्याला फोन करुन मला एकट्याला सोडून तू कसा काय निघून गेला अशी विचारणा करत वाद केला. हा वाद पुढे विकोपाला गेला आणि व्यक्ती याच्या घरी आपल्या अल्पवयीन भावासह त्याच्या घरी धडकला. दोघांचा आरडाओरडा ऐकून शेजारी भांडण सोडविण्यासाठी आला. मात्र आरोपीने त्याची कॉलर पकडून जोरात खाली पाडले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. पारडी पोलिस ठाणे परिसरात घडलेल्या घटनेत एका अल्पवयीनसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

माहितीनुसार अंबेनगर पारडी येथील रहिवासी मुकुंदा श्रीराम मते (वय 39), वीजय गुल्हाणे, युवराज वैद्य, गुड्डू निर्मलकर यांनी कळमना भागातील एका वाईन शॉपमधून दारू विकत घेतली. एका ठिकाणी बसून चौघांनी दारूचे सेवन केले. यानंतर मुकुंदा मते आपल्या घरी निघाला. 

मध्यस्थी करण्यास आला अन् जीव गेला

घरी पोहोचल्यावर आपला शेजारी नेमलाल गडे (वय 58) याच्यासोबत त्याने मासे शिजवणे सुरु केले. यादरम्यान गुड्डू निर्मलकर याने मुकुंदा ला फोन करुन तु मला एकटा सोडून कसा निघाला म्हणत वाद सुरु केला. तसेच थांब तुझ्याघरी येतो म्हणून धमकावले. काही वेळात गुड्डू आपल्या अल्पवयीन भावासह मुकुंदा मतेच्या घरी पोहोचला. दोघा भावांनी मतेच्या घरात घुसून कॉलर पकडून त्याला खाली पाडले.

खाली पाडून लाथांनी मारहाण

या दरम्यान आरडाओरडा ऐकून शेजारी नेमलाल गडे आला. त्याने दोघांचे वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला मात्र गुड्डू ने नेमलालचीही कॉलर पकडली आणि खाली पाडले. यानंतर त्याच्या छातीवर लाथांनी मारणे सुरु केले आणि नंतर दोघेही बाईकवरुन पसार झाले. मुकुंदा ने खाली पडलेल्या नेमलालला बघितल्यावर त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसून आले. दरम्यान डॉक्टरांकडे तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाला होता.

Shahrukh Pathan Attacked: उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीवर कारागृहात जीवघेणा हल्ला

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Palghar Hospital Row: पालघरमधील डॉक्टरांना मारहाण प्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल; थेट पोलीस अधीक्षकांनाच आज न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
पालघरमधील डॉक्टरांना मारहाण प्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल; थेट पोलीस अधीक्षकांनाच आज न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
Gondiya Crime News: मामाकडे जेवला, पुन्हा घरी जाण्यासाठी निघाला; अचानक मोबाईल बंद, दुसऱ्या दिवशी तलावात मृतदेह, गोंदियातील धक्कादायक घटना
मामाकडे जेवला, पुन्हा घरी जाण्यासाठी निघाला; अचानक मोबाईल बंद, दुसऱ्या दिवशी तलावात मृतदेह, गोंदियातील धक्कादायक घटना
Baramati ACB Trap : जीम आणि झुंबा क्लासवर कारवाई न करण्यासाठी 5 लाख मागितले, पैसे स्वीकारताना पोलीस हवालदार जाळ्यात
जीम आणि झुंबा क्लासवर कारवाई न करण्यासाठी 5 लाख मागितले, पैसे स्वीकारताना पोलीस हवालदार जाळ्यात

व्हिडीओ

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Sai Tamhankar On Motherhood: 'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
Maharashtra Live blog updates: मामाच्या गावावरून घरी परतणाऱ्या तरुणाचा तलावात आढळला मृतदेह, गोंदियातील घटना
Maharashtra Live blog updates: मामाच्या गावावरून घरी परतणाऱ्या तरुणाचा तलावात आढळला मृतदेह, गोंदियातील घटना
Embed widget