एक्स्प्लोर

सासरवाडीत मोबाईल हरवल्याच्या वादातून पत्नीला फासावर लटकावलं!

मोबाईल हरवल्याच्या कारणावरुन पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणानंतर दुर्देवी घटना घडलीय. मोबाईल फोन हरवल्यामुळं नाराज झालेल्या व्यक्तिनं आपल्या पत्नीची घरातच फासावर लटकावत हत्या केली आहे.

रांचीः झारखंडमधील चतरामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. मोबाईल हरवल्याच्या कारणावरुन पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणानंतर ही दुर्देवी घटना घडली. माहितीनुसार मोबाईल फोन हरवल्यामुळं नाराज झालेल्या या व्यक्तिनं आपल्या पत्नीची घरातच फासावर लटकावत हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपी उमेश भुईया याला अटक करण्यात आली आहे.

चतराचे पोलिस अधिकारी अविनाश कुमार यांनी सांगितलं की, सासरवाडीमध्ये मोबाईल फोन हरवल्याच्या वादातून उमेश भुइया यानं रागात आपली पत्नी डॉली देवीला फासावर लटकावलं. ही घटना चतरा सदर ठाणे क्षेत्रात हासबो या गावात घडली. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मृत डॉलीदेवीचं शव ताब्यात घेत पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवलं आहे. घटनेनंतर आरोपी उमेशला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सासरवाडीत हरवला फोन अविनाश कुमार यांनी सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी आरोप उमेश भुईया आपल्या सासरवाडीला गेला होता. तिथं त्याचा मोबाईल हरवला. दुसऱ्या दिवशी आपल्या घरी आल्यावर त्याचं आणि पत्नी डॉलीचं कडाक्याचं भांडण झालं. या भांडणाच्या रागात आरोपी उमेशनं डॉलीला घरातच फासावर लटकावलं.  पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Amol Khatal: जिवंतपणी श्रद्धांजलीची पोस्ट व्हायरल, आमदार अमोल खताळ संतापले; म्हणाले, 'आता मी शांत बसणार नाही...'
जिवंतपणी श्रद्धांजलीची पोस्ट व्हायरल, आमदार अमोल खताळ संतापले; म्हणाले, 'आता मी शांत बसणार नाही...'
Gautami Patil Crime: गौतमी पाटीलला 'तो' फ्लाईंग किस महागात पडणार, ठाण्यातील भाजप नगरसेविकेची पोलिसांत तक्रार, म्हणाली, 'असल्या नृत्यांगना...'
गौतमी पाटीलला 'तो' फ्लाईंग किस महागात पडणार, ठाण्यातील भाजप नगरसेविकेची पोलिसांत तक्रार, म्हणाली, 'असल्या नृत्यांगना...'
Manipuri Musician Chongtham Vikram Singh Killed: खळबळजनक! संगीतकार कचरा टाकायला गेला अन् सुरू असलेल्या गोंगाटावर आक्षेप नोंदवला, टोळक्यानं तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करुन संपवलं
संगीतकार कचरा टाकायला गेला अन् सुरू असलेल्या गोंगाटावर आक्षेप नोंदवला, टोळक्यानं तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करुन संपवलं
Palghar Hospital Row: पालघरमधील डॉक्टरांना मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई, आदेश काढून जिल्हाप्रमुख आणि राजेंद्र गावितांच्या चिरंजीवासह 7 जणांचं निलंबन
पालघरमधील डॉक्टरांना मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई, आदेश काढून जिल्हाप्रमुख आणि राजेंद्र गावितांच्या चिरंजीवासह 7 जणांचं निलंबन

व्हिडीओ

How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2026 | मंगळवार
आखाती देशात आणखी एका संघर्षाची ठिणगी; आता सौदी अरेबियातील 4 शहरांवर हल्ला; एअरपोर्ट, हवाई तळ आणि अरामको फॅसिलिटी टार्गेटवर, 73 जखमी, कोणी केला हल्ला?
आखाती देशात आणखी एका संघर्षाची ठिणगी; आता सौदी अरेबियातील 4 शहरांवर हल्ला; एअरपोर्ट, हवाई तळ आणि अरामको फॅसिलिटी टार्गेटवर, 73 जखमी, कोणी केला हल्ला?
Vladimir Putin visits India: व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा,मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार
व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा, मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार
National Film Awards : 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिटी'समोर रंगणार कार्यक्रम
72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिटी'समोर रंगणार कार्यक्रम
Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंच्या नोकर भरतीचे सुधारित आरक्षण धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाचे 7 धडाकेबाज निर्णय
खेळाडूंच्या नोकर भरतीचे सुधारित आरक्षण धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाचे 7 धडाकेबाज निर्णय
Uddhav Thackeray on Vishakha Raut : आम्ही लढाई लढूच, एकतर्फी कारवाई आणि बेबंदशाही सुरु, उद्धव ठाकरे विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जाताच म्हणाले...   
आमचे नगरसेवक दणादण बाद करतात, त्यांच्यावरच्या केसेसचे निकाल लागत का लागत नाहीत?: उद्धव ठाकरे
Video: विधानसभेत कामकाज सुरु असतानाच अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, मंत्र्यांनी तत्काळ CPR दिला, रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली
Video: विधानसभेत कामकाज सुरु असतानाच अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, मंत्र्यांनी तत्काळ CPR दिला, रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
Embed widget