एक्स्प्लोर

Crime News : मुकबधीर शाळेत सात वर्षाच्या मुलीच्या गुप्तांगावर भाजल्याच्या खुणा, अहमदनगरमध्ये संतापजनक घटना

Crime News Update : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुकबधीर शाळेत सात वर्षाच्या मुलीच्या गुप्तांगावर भाजल्याच्या खुणा  असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Ahmednagar Latest Crime News Update : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुकबधीर शाळेत सात वर्षाच्या मुलीच्या गुप्तांगावर भाजल्याच्या खुणा असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्ह्यामध्ये संतापाचे वातावरण झाले आहे. भाजप नेत्या चित्वा वाघ यांनी पिडित मुलीची भेट घेऊन विचारपूस केली आहे. शिवाय पोलीस अधिक्षक यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील संग्राम मूकबधिर वस्तीगृहात सात वर्षांच्या मुलीच्या गुप्तअंगावर भाजल्याच्या जखमा असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपाचे नेता चित्रा वाघ यांनी पीडित मुलीची आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हाळे येथील संग्राम मूकबधिर वस्ती वस्तीगृहामध्ये एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगावर भाजल्याच्या खुणा असल्याचं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणांमध्ये आई-वडिलांच्या तक्रारीनंतर तालुका पोलीस स्टेशनमध्ये संस्थेच्या मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं.

अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना शाळेतून फोन आला  तुमची मुलगी आजारी असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आई वडील शाळेत गेल्यानंतर संबंधित मुलीला तेथील कर्मचाऱ्यांनी घरी घेऊन जाण्यास नकार दिला. मात्र, काही स्थानिक समाजसेविका आणि मुलीच्या मामाच्या मदतीने मुलीला मुलीची भेट झाली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीवर अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.  त्या मुलीला उपचारासाठी पुणे येथील ससूनमध्ये पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज पीडित मुलीची शासकीय रुग्णालय जाऊन भेट घेतली.   त्यानंतर त्यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन या गंभीर प्रकरणाचा तपास लवकर करण्याची मागणी करत स्थानिक पोलिसांवर राजकीय दबाव येऊ शकतो, त्यामुळे तालुक्याच्या बाहेरील तपासी अधिकारी देण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणांमध्ये आई-वडील आणि नातेवाईकावर राजकीय दबाव येत असल्याचा आरोप मुलीच्या मामाने केला आहे. राज्यात अशा प्रकारच्या अनेक गंभीर प्रकरणं समोर आली आहेत. परंतु या प्रकरणांचा तपास लवकरात लवकर होऊन न्यायालयात सुद्धा या प्रकरणांचा निकाल लवकर लागावा, यासाठी फास्टट्रॅक कोर्ट असावे. किंबहुना अशा गंभीर आणि धक्कादायक प्रकारांमध्ये वेगळेच कोर्ट असावे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NEET UG Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे पहिले चार्जशीट दाखल; लातूर कनेक्शनसह तपास निर्णायक टप्प्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे पहिले चार्जशीट दाखल; लातूर कनेक्शनसह तपास निर्णायक टप्प्यात
NEET UG Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मोठी अपडेट; सीबीआयने न्यायालयात दाखल केलं 20,000 पानांचं आरोपपत्र,
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मोठी अपडेट; सीबीआयने न्यायालयात दाखल केलं 20,000 पानांचं आरोपपत्र
Pune Crime News: सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget