एक्स्प्लोर

Ahilyananagar Crime: 'घराच्या बांधकामासाठी 4 लाख आण'  2 वर्षे सासरच्यांनी छळले; 23 वर्षीय विवाहितेनं विहीर जवळ केली; अहिल्यानगर हादरले

या घटनेनंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला.

Ahilyanagar Crime News: पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. लैंगिक अत्याचार, मानसिक दबाव, हुंड्यासाठी छळ अशा काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटना समोर येत असताना  अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या बांधकामासाठी माहेरून 4 लाख रुपये आण असा तगादा लावत विवाहितेचा दोन वर्ष सासरच्या लोकांनी छळ केला. शेवटी हा त्रास सहन न झाल्याने 23 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेत जीव संपवलाय. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल महिलेने उचलले. ही घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Ahilyanangar Crime)

घराच्या बांधकामासाठी पैशाचा तगादा

प्रिया शुभम ढगे (वय 23) असे मृत विवाहितेचे नाव आहे. घराच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांची मागणी सासरकडून वारंवार करण्यात येत होती. या मागणीसाठी तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. 2024 ते 2026 या कालावधीत हा छळ सुरू होता, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या छळाला कंटाळून अखेर प्रियाने टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी घेतली. या घटनेनंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला.

या प्रकरणी पती शुभम ढगे, सासरे राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे (सर्व राहणार को-हाळे, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर) यांच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

लेकानं जन्मदात्या वडिलांना संपवलं

काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगरच्या श्रीरामपूर मधून कौटुंबिक वादाने हिंसेच टोक गाठल्याची घटना घडलेली. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केला. एक मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांवर चाकूचा वार करत हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले. पुढील कारवाई सुरू करत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती .

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
West Bengal Gunda Act: कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget