एक्स्प्लोर

PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं? सविस्तर माहिती एका क्लिकवर

PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी, शेतकरी बांधवांनी काही आवश्यक कामे करणे आवश्यक आहे.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना सरकार दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 15 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता 16 वा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी, शेतकरी बांधवांनी काही आवश्यक कामे करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून ही रक्कम शेतकरी बांधवांना तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. ज्याचा उपयोग ते शेतीसाठी करू शकतात. योजनेअंतर्गत, 16 वा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात जारी केला जाऊ शकतो. याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना काही महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतील, अन्यथा ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात.

पीएम किसान योजनेसाठी अर्ज भरताना शेतकऱ्यांनी त्यांचे सर्व महत्त्वाचे तपशील काळजीपूर्वक तपासावेत. किसान भाई, अर्जात तुमचे नाव, खाते क्रमांक इत्यादी वाचा. शेतकरी बांधवांनीही eKYC ची विशेष काळजी घ्यावी.

या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

शेतकरी हा भारताचा नागरिक असला पाहिजे.
शेतकऱ्याचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
शेतकरी बांधवाकडे आधार कार्ड, बँक खाते पासबुक आणि खतौनी असणे आवश्यक आहे.
तुम्हाला येथे मदत मिळेल
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःची नोंदणी करावी लागेल. शेतकरी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करू शकतात. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर तक्रार नोंदवावी लागेल. शेतकरी १५५२६१ या क्रमांकावर तक्रार करू शकतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'कॅश युवर ड्राईव्ह'ची दमदार कामगिरी; निव्वळ नफ्यात 64 टक्क्यांची वाढ, ईव्ही सेक्टरमधील गुंतवणुकीचा मोठा फायदा
'कॅश युवर ड्राईव्ह'ची दमदार कामगिरी; निव्वळ नफ्यात 64 टक्क्यांची वाढ, ईव्ही सेक्टरमधील गुंतवणुकीचा मोठा फायदा
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगाला मिळणार दिलासा
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगाला मिळणार दिलासा
'जीआरएम ओव्हरसीज'चा धमाका; महसुलात 104 टक्क्यांची प्रचंड वाढ, शेअर्समध्येही तेजी
'जीआरएम ओव्हरसीज'चा धमाका; महसुलात 104 टक्क्यांची प्रचंड वाढ, शेअर्समध्येही तेजी
Gold : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Abhishek Banerjee: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
Video: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक; 2 ठार 2 जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक; 2 ठार 2 जखमी
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
Gold : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
Shekhar Suman Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला
Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला, 'काॅकरोच'वरूनही तुफानी टोलेबाजी
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
Rishabh Pant : रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद सोडलं, LSG चा कॅप्टन कोण होणार? टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
रिषभ पंतनं आयपीएल संपण्यापूर्वी लखनौचं कर्णधार पद सोडलं, नवा कर्णधार कोण? भारताच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
Embed widget