एक्स्प्लोर

व्हिसा नसताना तुम्ही करु शकता 'या' देशांची वारी, जाणून घ्या त्या देशांची नावे

परदेशात जाण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्ट दोन्ही आवश्यक असते. परंतू असे काही देश आहेत की जिथे जाण्यासाठी भारतीय नागरिकांना केवळ पासपोर्टच्या मदतीनं जाता येतं.

Indian Travel Without Visa: सामान्यत: परदेशात जाण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्ट ( Visa and Passport) दोन्ही आवश्यक असते. परंतू असे काही देश आहेत की जिथे जाण्यासाठी भारतीय नागरिकांना केवळ पासपोर्टच्या (Passport) मदतीनं जाता येतं. त्या देशात जाण्यासाठी व्हिसा लागत नाही. जगात असे अनेक देश आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला फक्त पासपोर्ट मिळवावा लागतो. 

'या' देशांमध्ये व्हिसा नसताना प्रवास करु शकता

तुम्ही फक्त पासपोर्टच्या (Passport) मदतीनं त्या देशात पोहोचू शकता. व्हिसा ऑन अरायव्हलची सेवा घेऊ शकता.  असे अनेक देश आहेत. जाणून घेऊयात त्या देशांची नावे आणि किती दिवस आपल्याला व्हिसा नसताना त्या देशात राहण्याची परवानगी मिळते. मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही 30 दिवसांसाठी व्हिसाशिवाय सेशेल्सला जाऊ शकता. त्याचप्रमाणे नेपाळला 180 दिवस आणि भूतानला 7 दिवस विना व्हिसा भेट देऊ शकता. तसेच हाँगकाँग एसएआरमध्ये 90 दिवस, मॉन्टसेराटमध्ये 180 दिवस, बार्बाडोसमध्ये 180 दिवस, डॉमिनिकामध्ये 90 दिवस, ग्रेनाडामध्ये 90 दिवस, हैतीमध्ये 90 दिवस, एल साल्वाडोरमध्ये 90 दिवस, कतारमध्ये 180 दिवस, मॉरिशसमध्ये 90 दिवस, 90 दिवस मालदीवमध्ये स्वालबार्डमध्ये 30 दिवस, श्रीलंकेत 30 दिवस, इंडोनेशियामध्ये 30 दिवस, थायलंडमध्ये 30 दिवस, सेंट लुसियामध्ये 90 दिवस, नियू बेटामध्ये 30 दिवस, सर्बियामध्ये 30 दिवस.

विशिष्‍ट कालावधीसाठी दिलेला पुरावा म्हणजे व्हिसा

या देशांमध्ये प्रवास करताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. आधी व्हिसा घेण्याची गरज नसली तरी विमानतळावर पोहोचल्यानंतर व्हिसा घ्यावा लागतो. यासोबतच व्हिसा  (Visa) ऑन अरायव्हल मिळवण्यासाठी तुम्हाला व्हिसा ऑन अरायव्हल फी देखील भरावी लागेल. तुम्हाला व्हिसा मिळालेल्या दिवसांपर्यंतच तुम्ही राहू शकता. व्हिसा हा देशाच्‍या कोणत्याही प्रवाशाला विशिष्‍ट कालावधीसाठी दिलेला पुरावा आहे. यामुळं तुम्हाला दुसऱ्या देशात किती दिवस राहू शकता आणि फिरू शकता यासाठी परवानगी मिळते. व्हिसा हा एक वेगळा डाक्यूमेंट्स आहे जो सहसा पासपोर्टमध्ये स्टॅम्प असतो. परदेशात जाताना पासपोर्ट धारकाला वेगळ्या व्हिसासाठी अर्ज करावा लागतो.

प्रवासी व्हिसा हे एखाद्या देशाने व्यक्तीस दिलेले सशर्त परवानगी पत्र आहे. याद्वारे ही व्यक्ती त्या देशात अधिकृतपणे प्रवेश करू शकते. अनेक देशांत हेच पत्र किंवा परवानगी देशात राहण्यासाठीची मुभा समजली जाते तर इतर देशांत यासाठी ठराविक मुदतीचे वेगळे परवानगीपत्र घ्यावे लागते.

महत्त्वाच्या बातम्या:

Switzerland : स्वित्झर्लंडला जायचा प्लॅन करताय? पण भारतीयांचे व्हिसा अर्ज ऑक्टोबरपर्यंत रद्द; शेंजेन व्हिसा म्हणजे काय?

 

महत्त्वाच्या बातम्या

पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Rates: अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?
अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget