एक्स्प्लोर

5000 Rupee Note: 2000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर 5000 रुपयांची नोट येणार का? खरं काय खोटं काय? 

सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 5000 रुपयांच्या नोट जारी करणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या नोटेच्या माहितीसोबतच तिचा एक फोटोही व्हायरल होत आहे. 

 

5000 Rupee Note : देशात जेव्हा 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली, तेव्हा 2000 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. मात्र काही कालावधीतच 2000 रुपयांच्या नोटा देखील बंद करण्यात आल्या. पण, आता सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 5000 रुपयांच्या नोट जारी करणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या नोटेच्या माहितीसोबतच तिचा एक फोटोही व्हायरल होत आहे. 

5 हजार रुपयांची नोट खरंच चलनात येणार का?

आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजवर पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआय अशी कोणतीही नोट जारी करणार नसल्याचे पीआयबीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. सध्या देशात केवळ 10, 20, 50, 100, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर आहेत. मात्र, 2023 पासूनच आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असून, लोकांकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्यांनी त्या बँकेत जमा कराव्यात, असे आवाहनही केले आहे.

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये युजरने लिहिले आहे, '5000 नवीन नोट. पाच हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार आहेत. आरबीआयने ही माहिती दिली आहे की, RBI लवकरच 5000 रुपयांच्या नव्या नोटा जारी करणार आहे. असा दावा सोशल मीडियावर केला आहे. मात्र, यामध्ये तथ्थ नसल्याचे बोलले जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Gold-Silver Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 24 तासांत सोनं 3500 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरातही 7000 रुपयांची घट, पाहा आजचे ताजे दर
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 24 तासांत सोनं 3500 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरातही 7000 रुपयांची घट, पाहा आजचे ताजे दर
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
Gold Silver Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे दर किती? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
सोनं खरेदीचा विचार करताय? 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे दर किती? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
Sudhir Raut : अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
Election Commission: इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
Matang Morcha: मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Chanakya Niti: आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
Embed widget