एक्स्प्लोर

TCS : टीसीएस चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार, 10 एप्रिलला मोठी घोषणा, अंतिम लाभांशावर घोषणेची शक्यता 

TCS Q4 Result Update: टीसीएसच्या निकालानंतर कंपनीकडून सायंकाळी साडे पाच वाजता पत्रकार परिषद होणार आहे.यानंतर सात वाजता गुंतवणूकदार आणि अनालिस्ट यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

TCS Q4 Result Update: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणजेच टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसकडून गुंतवणूकदार आणि शेअऱ बाजारासाठी मोठी अपडेट देण्यात आली आहे. कंपनीनं जाहीर केल्यानुसार  टीसीएसच्या बोर्डाची बैठक 10 एप्रिल 2025 ला होणार आहे. त्यामध्ये जानेवारी- मार्च या चौथ्या तिमाहीचे आकडे जाहीर केले जातील. यासह कंपनीकडून गुंतवणूकदारांना लाभांश देखील जाणार का हे पाहावं लागेल.   

अंतिम लाभांश मिळणार?

टीसीएसनं सेबीकडे केलेल्या फायलिंगनुसार स्टँडअलोन आणि कनसॉलिडेटेड या दोन्ही मार्गांनी ऑडिटेड वित्तीय निकाल मंजूर केला जाईल. जर सर्व काही चांगलं आणि सुरळीत राहलं तर शेअर धारकांना या आर्थिक वर्षातील अंतिम निकाल जाहीर करण्यासोबत अंतिम लाभांश दिला जाईल. 
 
कंपनीनं या सोबत केलेल्या घोषणेनुसार कंपनीनं हे देखील जाहीर केलं आहे. ते ट्रेडिंग विंडो बंद करतली. म्हणजेच 24 मार्च  पासून निकाल जाहीर झाल्यानंतर 48 तासांसाठी कंपनीच्या शेअरधारकांना डिझायनेटेड पर्सन्स कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग करु शकत नाहीत. इनसायडर ट्रेडिंगपासून वाचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  


सायंकाळी पत्रकार परिषद

टीसीएसकडून सायंकाळी साडे पाच वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. निकालानंतर कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन सायंकाळी साडे पाचला पत्रकार परिषद घेतली.  त्यानंतर सात वाजता इन्वेस्टर्स आणि अनालिस्ट कॉल होईल. यामध्ये कंपनी  त्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील कमाईचा विचार करतील.  

विशेष बाब म्हणजे, टीसीएसनं प्रत्येक तिमाहीत दमदार कामगरी केली आहे.आता गुंदवणकूदारांचं लक्ष या गोष्टीकडे लागलं आहे. ते म्हणजे लाभांश होय. कित्येक गुंतवणूकदारांच्या अपेक्षेनुसार कंपनी मजबूत झाल्यानं आणि चांगला परतावा मिळेल, अशी आशा आहे.   

 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget