एक्स्प्लोर

IT Share: अमेरिकेतून अपडेट आली आणि इन्फोसिस, टीसीएसचे शेअर पडले, गुंतवणूकदारांचं  2 लाख कोटींचं नुकसान 

Stock Market News : अमेरिकन शेअर बाजारात टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. एआय कंपनी Anthropic नं नवं अपडेट एआय टूल लाँच केलं आहे. 

मुंबई : आज शेअर बाजारात आयटी कंनप्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. एआय संदर्भातील एका अपडेटमुळं भारतातील आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजारात आज मजबुती दिसून आली. आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार घसरण झाली पाहायला मिळाली. टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस  7 टक्के, इन्फोसिसमध्ये  8 टक्के घसरण झाली आहे. एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि विप्रोच्या शेअरमध्ये घसरण झाली. आयटी कंपन्यांच्या बाजारमूल्यात 2 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आहे.  

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी Anthropic  यांच्याकडून नव्या अपडेट एआय टूल लाँच करण्याची घोशणा करण्यात आली. या टूलद्वारे कागदपत्राची पडताळणी डेटा हँडलिंग, एनालिटिकल आणि प्रोसेसिंग संदर्भातील दररोजची कामं केली जाऊ शकतात. या टूल कडून केल्या जाणाऱ्या कामासाठी जगातील मोठ्या कंपन्या भारतीय आयटी सेवा पुरवठादारांवर अवलंबून आहे. यामुळं एआय सेवा सुरु झाल्यास पारंपरिक आयटी सेवांची मागणी कमी होऊ शकते, अशी भीती गुंतवणूकदारांना आहे.  

ADR मध्ये घसरण

अमेरिकन बाजारात लिस्ट्सलेल्या अमेरिकन डिपॉझिटरी रिसीप्टसवर याचा परिणाम दिसून आला आहे. इन्फोसिस, विप्रो आणि एडीआरमध्ये घसरण झाली. एडीआरच्या शेअरमध्ये घसरण झाल्यास दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येतो. बरोबर या प्रमाणेच भारतीय शेअर बाजारा सुरु होताच गुंतवणूकदारांनी आयटी शेअरची विक्री केली. यामुळं जोरदार विक्री पाहायला मिळाली.  

सध्या शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळाली आहे. भविष्यात काय घडेल या विचारानं आयटी कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्याचं पाहायला मिळालं. आयटी कंपन्यांची कामगिरी न पाहता झालेली ही घसरण झाली आहे. एआयचा वाढता प्रभाव यामुळं आयटी कंपन्यांकडून एआय संदर्भातील रणनीती, उत्पन्नाची स्थिती, ग्राहकांची मागणी यावर बाजाराची दिशा स्पष्ट होईल. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Rates: अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?
अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget