एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: आयटी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर, शेअर बाजारात तेजीसह सुरुवात, पण...

Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची आज तेजीसह सुरूवात झाली. जागतिक पातळीवर शेअर बाजारात सकारात्मक संकेत दिसत होते.

Share Market Opening Bell: आज भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह (Share Market Opening) झाली. जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून (Positive Trend in Share Market) आल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. अमेरिकन शेअर बाजार तेजीत बंद झाला. तर, आशियाई शेअर बाजारातही तेजी दिसून आली. भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसत आहे. मागील काही दिवसांपासून विक्रीचा जोर दिसत असलेल्या आयटी सेक्टरमध्ये आज खरेदीचा जोर दिसत आहे. 

आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 113 अंकांनी वधारता 62,243 वर तर निफ्टी (Nifty) 35 अंकांनी वधारत 18532 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 60 अंकांच्या तेजीसह 62,190.88 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 20 अंकांच्या तेजीसह 18,518.10 अंकांवर व्यवहार करत आहे. 

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी 50 पैकी 30 कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. तर, 19 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टी निर्देशांकात महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 1.42 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, हिरोमोटो कॉर्पच्या शेअर दरात 1.32 टक्के, टाटा मोटर्सच्या 1.15 टक्के, अॅक्सिस बँकच्या 0.99 टक्के, इंडसइंडच्या बँकेच्या शेअर दरात 0.97 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, अपोलो हॉस्पिटल, युपीएल, बीपीसीएल, टायटन, भारती एअरटेल आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 

बँक निफ्टीतही तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टी निर्देशांक 43,793.70 अंकांवर खुला झाला. त्याने आज 43,900.90 उच्चांक गाठला. त्यानंतर काही प्रमाणात घसरण झाली. सकाळी 10.05 वाजण्याच्या सुमारास 43,878 च्या पातळीवर बँक निफ्टी व्यवहार करत आहे. 

सोमवारी बाजारात अस्थिरता 

सोमवारी शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 51 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये एका अंकाची वाढ नोंदवण्यात आली. दिवसअखेर सेन्सेक्स 62,130 अंकांवर, तर निफ्टी 18,497 अंकांवर स्थिरावला. सोमवारी, शेअर बाजार बंद होताना एकूण 1787 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1688 शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 194 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget