एक्स्प्लोर

Share Market Closing Bell : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला

Share Market Closing Bell : शेअर बाजारात आज दिवसभर खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्स 300 अंकांनी वधारत बंद झाला.

Share Market Closing Bell :  या आठवड्यात सलग तिसऱ्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू असल्याने शेअर बाजार वधारला. आज दिवसभरातील व्यवहार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 300 अंकांनी वधारून 54481 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांकात 87 अंकांनी वधारत 16220 अंकांवर बंद झाला.  या आठवड्यात सेन्सेक्स 1500 अंकांनी वधारला. 

शेअर बाजार ऑटो, मेटल्स, रिअल इस्टेट, मीडिया आदी क्षेत्रातील  स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली. तर, एफएमसीजी, ऑइल अॅण्ड गॅस, एनर्जी, बँकिंग, फार्मा, ग्राहकोपयोगी वस्तू आदी क्षेत्रांमधी शेअरमध्ये  खरेदीचा जोर दिसून आला. मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील 32 शेअर वधारले होते. तर, 18 शेअरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअरमध्ये तेजी होती. 

शेअर बाजारात आज वधारणाऱ्या शेअर्समध्ये एल अॅण्ड एटी 4.74 टक्के, पॉवरग्रीड 2.94 टक्के, टाटा मोटर्स 2.48 टक्के, एनटीपीसमध्ये 2.31 टक्के, कोल इंडियाच्या शेअर दरात 2.04 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय एसबीआय लाइफ इन्शुरन्समध्ये 1.98 टक्के, आयसीआयसीआय बँकेत 1.85 टक्के, अदानी पोर्ट्समध्ये 1.72 टक्के, अॅक्सिस बँकेत 1.67 टक्के, डॉ. रेड्डीजचा शेअर 1.61 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. 

तर, एचडीएफसी लाइफमध्ये 1.67 टक्के, ओएनजीसी 1.62 टक्के, टाटा स्टील 1.57 टक्क्यांची घसरण दिसून आली. मारुती सुझुकीमध्ये 1.52 टक्के, इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 1.44 टक्के, बीपीसीएलच्या शेअर दरात 1.24 टक्के आणि हिंदाल्कोच्या शेअर दरात 1.13 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
JIO IPO : रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, नेटवर्कमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडवर भर देणार, आकाश अंबानी यांनी जिओचं मिशन मांडलं
रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, जिओच्या IPO च्या पत्रकार परिषदेत आकाश अंबानी यांनी मिशन मांडलं
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget