एक्स्प्लोर

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा गरीब देशांच्या अर्थव्यवस्थेला धोका; संयुक्त राष्ट्राची माहिती 

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेसमोरील धोके वाढले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने ( United Nations) याबाबतचा अहवाल जाही केला आहे. 

Russia Ukraine War : जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा परिणाम होत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे आधीच महागामुळे अडचणीत आलेल्या विकसनशील देशांसमोरील अडचणींमध्ये अजून वाढ झाली आहे. या युद्धामुळे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेसमोरील धोके वाढले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने ( United Nations) याबाबतचा अहवाल जारी केला आहे. 

विकसनशील देशात आधीच  इंधन आणि अन्नधान्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यातच आता रशिया युक्रेन युद्धामुळे या देशांची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी नुकताच याबाबत एक अहवाल जारी केला  आहे.  गुटेरेस यांनी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गरीब देशांमध्ये अन्न, इंधन आणि आर्थिक संकट जास्त गडद होत आहे. विकसनशील देश आधीच कोरोनासारख्या महामारीमुळे अडचणींचा सामना करत आहेत. त्यातच या देशांना हवामान बदल आणि आर्थिक सुधारणांसाठी निधीच्या कमतरतेला सामोरे जावे लागत आहे.  

“ सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. जगभरातील  1.7 अब्ज लोकांना सध्याच्या परिस्थितीत अन्न, ऊर्जा आणि आर्थिक संकटाचा फटका बसत आहे. या 1.7 अब्ज लोकांपैकी एक तृतीयांश लोक आधीच गरिबीचा सामना करत आहेत. 

 जगभरातील 107 देशांतील गरीब लोकांना आर्थिक स्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि विकासाला चालणा देणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या एजन्सीच्या महासचिव रेबेका ग्रिन्सपॅन यांनी ही माहिती दिली आहे.  

महत्वाच्या बातम्या

India : रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिकेची भारताला सूचना, मंत्री जयशंकर यांच्या उत्तराने...

Infosys : भारताची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने रशियातील आपला व्यवसाय गुंडाळला! जाणून घ्या कंपनीने का घेतला हा निर्णय?

भारतीयांवर अमेरिकन प्राध्यापकांची आक्षेपार्ह टिप्पणी, ब्राह्मण महिलांनाही केलं लक्ष्य

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
Nitin Gadkari on Ethanol: इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी
इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी
Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Nitin Gadkari on Ethanol: इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी
इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget