एक्स्प्लोर

Ready Reckoner Rate : महागाईचा 'गृह'प्रवेश; राज्यात रेडिरेकनरच्या दरात वाढ

Maharashtra Ready Reckoner Rate : राज्यात आता घर घेणं महागणार आहे. दोन वर्षानंतर राज्यातील रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Maharashtra Ready Reckoner Rate : राज्यात आजपासून एक एप्रिल रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षानंतर रेडिरेकनरच्या दरात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता घर घेणेही महागणार आहे. राज्यातील महापालिका क्षेत्रात 8.1 टक्के वाढ, ग्रामीण भागात 6.96 टक्के आणि नगरपालिका क्षेत्रात 3.62 टक्के वाढ करण्यात आलेली आहे. 

राज्य सरकारकडून दरवर्षी एक एप्रिलपासून नवीन रेडिरेकनरचा दर म्हणजे वार्षिक मूल्य दर तक्ते जाहीर केले जातात. गुरुवारी हा रेडिरेकनरचा दर जाहीर झाला. राज्यातील पालिका क्षेत्रात 8.80 टक्के, ग्रामीण भागात 6.96 टक्के तर नगरपालिका क्षेत्रात 3.62 टक्के वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी रेडीरेकनर दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मुंबई, ठाणे, पुण्यापेक्षा नाशिकमध्ये रेडीरेकनरचे दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक 13.12 टक्के वाढ मालेगाव पालिका क्षेत्रात झाली आहे. तर, सर्वात कमी वाढ हिंगोली जिल्ह्यात झाली आहे. औरंगाबाद महापालिका क्षेत्रात 12.38 टक्के, पिंपरी-चिंचवड क्षेत्रामध्ये 12.36 तर पुणे महापालिकेतील हद्दवाढ करण्यात आलेल्या 23 गावांमध्ये 10.15 टक्के वाढ झाली आहे. रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न महागणार आहे. याचा परिणाम घर खरेदीवर होण्याची शक्यता आहे. 

मुंबईत रेडिरेकनरचा दर काय?

मुंबई महापालिका क्षेत्रात रेडिरेकनरच्या दरात 2.34 टक्क्यांनी वाढ झाली. मुंबई शहर व उपनगरात सदनिकांचे व्यवहार अधिक होत असतात. त्यामुळे जमीन दर, सदनिकांचा दर यांचे गुणोत्तर अधिक आहे. त्यामुळे सदनिका दरातील वाढीच्या 50 टक्केच वाढ ही जमीन दरात घेण्यात आली आहे.  

मुंबई, पुण्यातील काही भागातील रेडिरेकनरमध्ये घट

मुंबईमध्ये तब्बल 864 झोनमध्ये रेडीरेकनर दरात 20-22 टक्क्यांनी घट झाली. पुणे शहरामध्ये 8 झोन मध्ये रेडीरेकनर दरात 10 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. पुणे शहरामधील 8 झोन मध्ये रेडीरेकनर दरात 10 टक्क्यांनी घट झाली आहे.

दरम्यान, मुंबईत मार्च 2022 मध्ये 15,717 घरांची मालमत्ता विक्री नोंदणी झाली. त्यातून सरकारला मिळणाऱ्या महसुलात तब्बल 51 टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्याच्या महसुलात 1,084 कोटीपेक्षा जास्त रक्कम यातून जमा झाली असल्याची माहिती नाईट फ्रँक इंडिया या रिअल इस्टेट कन्सल्टन्सीनं दिली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget