एक्स्प्लोर

RBI : देशातील काही शहरांमध्ये ATM मध्ये नोटांची टंचाई, एटीएमममध्ये खडखडाट असल्याच्या तक्रारीवर आरबीआयची कठोर भूमिका, बँकांकडून डेटा मागवला

ATM Cash:  देशातील काही शहरांमध्ये एटीएममध्ये नोटांची टंचाई असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यानंतर आरबीआयनं या प्रकरणी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. 

ATM Cash नवी दिल्ली : डिजीटल बँकिंगची सुविधा उपलब्ध झाल्यानं बँकेतील अनेक कामं आता सोपी झाली आहेत. काही वर्षांपूर्वी बँकेतून पैसे काढायचे असल्यास बँकेत रांगा लावाव्या लागायच्या. यानंतर देशभरात एटीएमचं जाळं विस्तारल्यानं बँकांमधील पैसे काढण्याच्या रांगा कमी झाल्या. आता यूपीआय प्लॅटफॉर्म्सवरुन मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये एटीएममध्ये नोटांचा तुटवडा असल्याचं समोर आलं आहे. काही शहरांमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. वारंवार तक्रारी येत असल्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं यासंदर्भात चौकशी सुरु केली आहे.

RBI नं बँकांकडून डेटा मागवला

एनडीटीव्ही प्रॉफिटनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार आरबीआयनं एटीएममधील नोटा टंचाईच्यासंदर्भात सर्व बँकांना  टिअर-2 आणि त्या पेक्षा छोट्या शहरांमधील उपलब्ध कॅश संदर्भातील माहिती मागवली आहे. आरबीआयला यातून कोणत्या ठिकाणी एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्यासंदर्भातील माहिती मिळे काही बँकांकडून छोट्या शहरांमध्ये खूप कमी प्रमाणात एटीएममध्ये नोटा लोड केल्या किंवा वेळेत नोटा लोड केल्या नाहीत यासंदर्भात माहिती मिळवण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे. आरबीआयनं एटीएममधील नोटा टंचाई संदर्भातील तक्रारीत तथ्य आढळल्यास कारवाई केली जाऊ शकते, असंही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.  

बँकांनी काय म्हटलं?

या प्रकरणात काही बँकांनी म्हटलं की केवळ कॅशचा स्टॉक पाहून स्थिती सांगता येत नाही. बँकांच्या भूमिकेनुसार ज्या नोटा खराब आणि फाटलेल्या असतात त्या एटीएममध्ये टाकता येत नाहीत.  

कोणत्या राज्यांमधून तक्रारी?

एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्याच्या बहुतांश तक्रारी ग्रामीण भागात आणि निम शहरी भागातून येत आहेत. आंध्र प्रदेश,तेलंगाणा,
कर्नाटक या राज्यांमध्ये एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहेत.  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget