एक्स्प्लोर

मोठी बातमी! बीपीसीएलचे खासगीकरण थांबले, सरकार नव्याने सुरू करणार प्रायव्हटाईझेशन प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती

BPCL Disinvestment: सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) चे खाजगीकरण थांबले आहे. इंधनाच्या किमतींबाबत स्पष्टता नसल्यामुळे दोन बोलीदारांनी माघार घेतली.

BPCL Disinvestment: सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) चे खाजगीकरण थांबले आहे. इंधनाच्या किमतींबाबत स्पष्टता नसल्यामुळे दोन बोलीदारांनी माघार घेतली. त्यानंतर आता ही कंपनी ताब्यात घेण्याच्या शर्यतीत फक्त एकच बोलीदार आहे. सरकारने BPCL मधील आपला संपूर्ण 52.98 टक्के हिस्सा विकण्याची योजना आखली होती. तसेच मार्च 2020 मध्ये यासाठी बोलीदारांना आमंत्रित केले होते. 

जाणून घ्या खाजगीकरणाची प्रक्रिया का थांबली?

बीपीसीएलच्या लिलावासाठी नोव्हेंबर 2020 पर्यंत किमान तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या, परंतु इतरांनी त्यांच्या ऑफर मागे घेतल्यानंतर, आता BPCL ताब्यात घेण्याच्या शर्यतीत फक्त एक बोलीदार उरला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीपीसीएल विक्रीसाठी फक्त एकच बिडर आहे आणि याचा अर्थ असा नाही की, एक बोलीदार स्वतःच्या अटी लाडू शकतो... त्यामुळे खाजगीकरणाची प्रक्रिया सध्या थांबलेली आहे, असं सांगण्यात येत आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील तेल शुद्धीकरण आणि इंधन विपणन कंपनीला फारसे खरेदीदार सापडले नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत इंधन दरात स्पष्टता नसणे. सार्वजनिक क्षेत्रातील इंधन विक्रेते कमी किमतीत पेट्रोल आणि डिझेल विकतात. यामुळे खाजगी क्षेत्रातील किरकोळ विक्रेत्यांना एकतर तोट्यात इंधन विकणे कठीण होते.

यांनी घेतली बोली मागे 

अनिल अग्रवाल यांचा वेदांत ग्रुप आणि अमेरिकन व्हेंचर फंड अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट इंक आणि आय स्क्वेअर कॅपिटल अॅडव्हायझर्स यांनी बीपीसीएलमधील सरकारचा 53 टक्के हिस्सा खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले होते. तथापि, नंतर दोन्ही  गुंतवणूकदारांनी त्यांच्या बोली मागे घेतल्या.

सूत्राने सांगितले की, सरकारने आर्थिक निविदा मागवल्या नाहीत. शेअर खरेदी कराराच्या अटी व शर्तींना अंतिम स्वरूप दिल्यानंतर, सरकार आर्थिक निविदा मागवणार होते. विक्रीच्या अटींमध्ये सुधारणा करण्यासह बीपीसीएलच्या खासगीकरणाकडे सरकार आता नव्याने लक्ष घालू इच्छित असल्याची चर्चा आहे. आणखी एका सूत्राने सांगितले की, भौगोलिक-राजकीय परिस्थिती आणि ऊर्जा बदल लक्षात घेता, सरकार व्यवस्थापन नियंत्रणासह 26 टक्के हिस्सेदारी देऊ शकते. बीपीसीएलची निर्गुंतवणूक प्रक्रिया मागे घेण्याबाबत सरकारने कोणतेही औपचारिक वक्तव्य केलेले नाही. वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगितले होते की, सरकारने बीपीसीएलमधील हिस्सा विकण्याची ऑफर मागे घेतली आहे आणि नवीन योजना आणणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन
आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?

व्हिडीओ

Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Embed widget