एक्स्प्लोर

PM Kisan : मोठी बातमी, पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक, 19 वा हप्ता कधी मिळणार?

PM Kisan : पीएम किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणं 6 हजार रुपये दिले जातात.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्मच्या अखेरच्या महिन्यांमध्ये पीएम किसान सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती. डिसेंबर 2018-जानेवारी 2029 पासून पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे पात्र शेतकर्‍यांना एका वर्षामध्ये तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणं 6 हजार रुपयांची रक्कम दिली जाते. पीएम किसान योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून महत्त्वाची पावलं वेळोवेळी उचलण्यात आली आहेत. काही अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम देखील परत घेण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान योजनेत नव्या शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यावेळी नवीन शेतकरी नोंदणी करताना केंद्रानं फार्मर आयडी नोंदवणं आवश्यक केलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक

केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी करताना फार्मर आयडी क्रमांक नोंदवणं बंधनकारक केलं आहे.  केंद्रीय कृषी आणि शेतरी कल्याण मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी नोंदवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीसाठी साधारणपणे  2 लाख नव्यानं अर्ज सादर होतात. 

फार्मर आयडीमुळं अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असल्याची खात्री होते. त्यामुलं पीएम किसान सन्मान निधी योजनेची पडताळणी प्रक्रिया देखील सोपी होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीसाठी नव्यानं अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर जो फार्मर आयडी क्रमांक मिळेल तो पीएम किसान सन्मान निधीच्या अर्जात नोंदवावा लागेल. ही प्रक्रिया सध्या देशातील 10 राज्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. 1 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेत आतापर्यंत 18 हप्त्यांमध्ये 3.46 लाख कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. या योजनेचा जवळपास 11 कोटी शेतकऱ्यांना 18 हप्त्यांचा लाभ देण्यात आल आहे.18 व्या हप्त्याचा लाभ 9.58 कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसांमध्ये 25 लाख शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करुन घेण्यात आलं आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना आता 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

इतर बातम्या :

टोमॅटोची लाली उतरली! 6 दिवसात दरात 9 रुपयांची घसरण, बळीराजाला फटका तर  ग्राहकांना दिलासा

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
Embed widget