एक्स्प्लोर

PM Kisan : पीएम किसानच्या 22 व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार? शेतकऱ्यांना ई-केवायसीसह 'या' गोष्टीची पूर्तता करावी लागणार

PM Kisan :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांना एका हप्त्यात 2000 रुपये दिले जातात.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये जातात. ही रक्कम 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. केंद्राच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ही योजना चालवली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना यो योजनेतून 21 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. ही योजना डिसेंबर 2018 मध्ये जाहीर करण्यात आली होती, तर याचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2019 मध्ये देण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र, सरकारच्या निर्णयानुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी ई केवायसी आणि फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे. जर, ई केवायसी केली नाही किंवा फार्मर आयडी काढला तर 2000 रुपये मिळणं स्थगित होऊ शकतो. त्यामुळं पीएम किसानचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ई केवायसी आणि फार्मर आयडी काढून घेणं आवश्यक आहे.

PM Kisan : पीएम किसानचा 22 वा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची रक्कम मीडिया रिपोर्टसनुसार फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये दिली जाऊ शकते. 19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर 22 व्या हप्त्याबाबत अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. पीएम किसानच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी या पीएम किसानच्या पोर्टलला भेट द्यावी. नरेंद्र मोदी यांनी 21 व्या हप्त्याची रक्कम तामिळनाडूच्या कोइंबतूर मधून जारी केली होती. त्यावेळी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18000 कोटी रुपये पाठवण्यात आले होते. पूरस्थितीमुळं काही राज्यांना 21 व्या हप्त्याची रक्कम अगोदर जारी करण्यात आली होती.

शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आवश्यक

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांनी ई- केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे, त्याच प्रमाणं फार्मर आयडी देखील काढणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार झालेला नाही त्यांना 22 व्या हप्त्याचे 2000 रुपये देणं थांबवलं जाऊ शकतं. ई केवायसी पूर्ण असली तर फार्मर आयडी एक डिजिटल ओळख आहे, ज्यात जमिनीचं रेकॉर्ड, पिकांची माहिती आणि इतर माहिती असेल. योजनेचा फायदा पात्र शेतकऱ्यांना मिळावा हा हेतू फार्मर आयडी तयार करण्यामागं आहे.

फार्मर आयडीसोबत शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करणं आवश्यक आहे. ई केवायसी पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन किंवा सीएससी केंद्रावर जाऊन करता येऊ शकते. बँक खाते आणि आधार क्रमांकदेखील लिंक असणं आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे जमीन देखील असणं आवश्यक आहे. पीएम किसानचा लाभ विना अडथळा मिळावा असं वाटत असल्यास शेतकऱ्यांनीफार्मर आयडी काढणं आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
Milk Rate Hike : नंदिनी दूध 8 रुपयांनी महागलं,1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू, ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार?
नंदिनी दूध 8 रुपयांनी महागलं,1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू, नंदिनी दूध 2022 नंतर 20 रुपयांनी महागलं
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget