एक्स्प्लोर

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर वापरून तुमच्या बजेटनुसार रिपेमेंट प्लानची निवड करा

पर्सनल लोन घेण्यापूर्वी, तुम्ही दर महिन्याला किती परतफेड कराल हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते पर्सनल लोन ईमआय कॅलक्युलेटर तुम्हाला तुमच्या मासि हप्त्यांचा अंदाज सेकंदात देऊ आगाऊ योजना आखण्यात मदत करतो.

पर्सनल लोनचा ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी मासिक परतफेडीचा अंदाज घेण्यास मदत करतो. कर्जविषयक विविध कालावधी आणि ईएमआय रकमेची तुलना करून, तुम्ही स्वत:च्या अंदाजपत्रकात आरामात बसणारी आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना आधार देणारी परतफेड योजना निवडू शकता.

थोडक्यात

  • पर्सनललोनचा ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला कर्जविषयक रक्कम, व्याज दर आणि परतफेडीची मुदत यावर आधारित तुमच्या ईएमआयचा अंदाज लावण्यास मदत करतो.
  • तुम्हीअनेक मुदत पर्यायांची तुलना करू शकता आणि स्वत:च्या बजेटशी जुळणाऱ्या परतफेड योजनेची निवड करणे शक्य होते.
  • बजाजफायनान्स पर्सनल लोन रुपये 40, 000 पासून ते रु. 55 लाखांपर्यंतची कर्ज रक्कम देते आणि परतफेडीचा कालावधी 12 महिने ते 108 महिने असतो.
  • पात्रकर्जदार वार्षिक 10% ते 30% पर्यंतच्या व्याजदरांचा लाभ घेऊ शकतात, त्वरित मंजुरी, 24 तासांत वितरण*, तारण किंवा हमीदाराची आवश्यकता नाही तसेच कमीत-कमी कागदपत्रे आवश्यक.

तुम्ही पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर का वापरला पाहिजे?

पर्सनल लोन घेण्यापूर्वी, तुम्ही दर महिन्याला किती परतफेड कराल हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर  तुम्हाला तुमच्या मासिक हप्त्यांचा अंदाज सेकंदात देऊन आगाऊ योजना आखण्यात मदत करतो.

अंदाजावर अवलंबून राहण्याऐवजी तुम्ही कॅलक्युलेटरचा वापर यासाठी करू शकताः

  • स्वत:च्यामासिक ईएमआयचा अंदाज घेण्याकरिता  
  • निरनिराळ्यारिपेमेंट कालावधींची तुलना करण्यासाठी  
  • परवडण्याजोग्याकिमतीच्या आधारावर कर्जाची रक्कम समायोजित करण्यासाठी 
  • स्वत:च्यामासिक बजेटची आखणी अधिक प्रभावीपणे करण्याकरिता 
  • अधिकआत्मविश्वासाने कर्ज घेण्याकरिता 

तुम्हाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी, घराचे नूतनीकरण करण्यासाठी, प्रवासाकरिता, उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी निधीची गरज म्हणून, पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला कर्ज घेण्याचे माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकतो.

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर कसा करावा

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर वापरणे सोपे आहे आणि त्यासाठी केवळ काही मिनिटे लागतात.

पायरी 1: लोन रक्कम प्रविष्ट करा 

तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट करून सुरुवात करा. ही रक्कम तुमच्या वास्तविक आर्थिक गरजेशी जुळली पाहिजे.

पायरी 2: व्याज दर प्रविष्ट करा 

पुढे, तुमची पात्रता आणि कर्जदाराच्या मूल्यांकनाच्या आधारे लागू असलेला व्याज दर प्रविष्ट करा.

पायरी 3: रिपेमेंट कालावधी निवडा 

तुमच्या बजेटला साजेसा परतफेडीचा कालावधी निवडा. ईएमआयमध्ये कसे बदल होतात हे पाहण्यासाठी तुम्ही अनेक मुदतीच्या पर्यायांची चाचणी घेऊ शकता.

पायरी 4: विविध परिस्थितीसह तुलना करा 

विविध मुदतीच्या पर्यायांखाली ईएमआय रकमेचा आढावा घ्या. यामुळे तुम्हाला प्रत्येक परतफेडीच्या कालावधीचा परिणाम समजण्यास मदत होते.

पायरी 5: सुखकर रिपेमेंट प्लानची निवड करा 

तुमच्या इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना तुम्हाला तुमचा ईएमआय आरामात व्यवस्थापित करता येईल अशी मुदत निवडा.

कर्जविषयक मुदतीचा तुमच्या ईएमआयवर कसा परिणाम होतो

तुम्ही निवडलेल्या रिपेमेंट किंवा परतफेडीच्या मुदतीचा थेट परिणाम तुमच्या मासिक ईएमआयवर आणि कर्जाच्या कालावधीत तुम्ही भरलेल्या एकूण व्याजावर होतो.

लोन कालावधी 

मासिक ईएमआय

एकूण भरावे लागणारे व्याज

अल्पावधी

मोठा

कमी 

मध्यम कालावधी

सर्वसाधारण 

सर्वसाधारण

दीर्घ कालावधी 

कमी 

मोठा 

जर तुम्ही कमी कालावधीची मुदत निवडली, तर कर्जाची जलद परतफेड करू शकता आणि एकूण व्याज खर्च कमी करू शकता. मात्र, तुमचा मासिक ईएमआय जास्त असेल. तुम्ही दीर्घ मुदतीची निवड केल्यास, तुम्ही तुमचा मासिक ईएमआय कमी करू शकता आणि त्वरित परतफेडीचा दबाव कमी करू शकता. तथापि, तुम्हाला संपूर्ण कर्जाच्या कालावधीत अधिक व्याज भरावे लागेल.

पर्सनल लोनचा ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला या पर्यायांची तुलना करण्याची आणि परतफेडीची सर्वात योग्य रचना निवडण्याची परवानगी देतो.

प्रसंग: कर्जविषयक योग्य कालावधी निवडताना 

नेहाचे उदाहरण पहा, ती एक पगारदार व्यावसायिक आहे आणि तिचे दरमहा उत्पन्न रु. 90,000 आहे. तिच्या घराच्या नूतनीकरणासाठी रु. 10 लाख कर्जाऊ घेण्याची तिची योजना असून तिला परवडणारा आणि परतफेडीची कार्यक्षमता संतुलित करणारा कार्यकाळ शोधायचा आहे. 

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर करून ती खालील पर्यायांची तुलना करते:

लोन रक्कम

व्याज दर 

कालावधी 

सरासरी ईएमआय 

रु. 10 लाख

वार्षिक 12%

3 वर्षे

रु. 33,214

रु. 10 लाख

वार्षिक 12%

5 वर्षे

रु. 22,244

रु. 10 लाख

वार्षिक 12%

8 वर्षे

रु. 16,253

पर्यायांची तुलना केल्यानंतर, नेहा 5 वर्षांचा कार्यकाळ निवडते कारण तो दीर्घ परतफेडीचा कालावधी टाळत व्यवस्थापित करण्यायोग्य ईएमआय उपलब्ध करून देतो. पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर केल्याशिवाय, ही तुलना करणे अधिक कठीण झाले असते.

तुम्हाला कितपत ईएमआय आरामात परवडू शकतो?

कर्जाची मुदत निवडताना तुम्ही तुमच्या एकूण आर्थिक बांधिलकीचा विचार केला पाहिजे.

आपल्या एकूण ईएमआय आपल्या मासिक उत्पन्नाच्या 40% ते 50% च्या आत ठेवण्याची शिफारस केली जाते. यामुळे तुम्हाला तुमचे दैनंदिन खर्च, बचतीची उद्दिष्टे आणि अनपेक्षित खर्च आरामात व्यवस्थापित करण्यात मदत होऊ शकते.

ईएमआय खूप जास्त वाटत असल्यास, तुम्ही विचार करू शकता:

  • दीर्घमुदतीची निवड करणे
  • कमीरकमेचे कर्ज घेणे
  • अर्जकरण्यापूर्वी स्वत:ची आर्थिक प्रोफाइल सुधारणे

पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला या पर्यायांची त्वरित चाचणी घेण्यास मदत करतो.

कर्ज पुरवठादार तुमचे कर्ज मंजूर करण्यापूर्वी ज्या घटकांचा विचार करतात

तुमचा अर्ज मंजूर करण्यापूर्वी, कर्ज पुरवठादार सामान्यतः कर्जाची परतफेड (रिपेमेंट) करण्याच्या तुमच्या क्षमतेचे मूल्यांकन करतात.

  • उत्पन्नातीलस्थिरताः तुम्ही मासिक परतफेडी आरामात व्यवस्थापित करू शकता की नाही हे ठरवण्यासाठी कर्जदार तुमच्या उत्पन्नाचा आढावा घेतात.
  • सीबिलस्कोअरः मजबूत सीबिल स्कोअर जबाबदार क्रेडिट वर्तन प्रतिबिंबित करतो आणि तुमची एकूण कर्ज प्रोफाइल मजबूत करू शकतो.
  • विद्यमानआर्थिक जबाबदाऱ्याः तुमचे सध्याचे ईएमआय आणि थकबाकी असलेले कर्ज तुमच्या परतफेड क्षमतेवर परिणाम करतात.
  • रोजगारकिंवा व्यवसायातील स्थिरताः आर्थिक स्थिरतेचे मूल्यांकन करण्यासाठी कर्ज पुरवठादार तुमच्या रोजगाराच्या इतिहासाचा किंवा व्यवसायाच्या उत्पन्नाचा देखील आढावा घेतात.

ईएमआय नियोजनास आधार देणारी बजाज फायनान्स पर्सनल लोनची वैशिष्ट्ये 

एकदा तुम्ही पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करून सुखकर ईएमआय ओळखला की, परतफेडीसाठी लवचिक पर्याय उपलब्ध करून देणारा कर्ज पुरवठादार निवडणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. बजाज फायनान्स पर्सनल लोन  परतफेडीची लवचिकता देते. ज्यामुळे तुमचा ईएमआय तुमच्या उत्पन्नाशी आणि आर्थिक उद्दिष्टांशी जुळवून घेण्यास मदत होऊ शकते.

  • लवचिककर्ज रक्कम: तुमच्या पात्रतेनुसार, रु, 40,000 ते रु. 55 लाखांपर्यंतच्या कर्ज रकमेसाठी अर्ज करू शकता.
  • लवचिकरिपेमेंट कालावधी: तुम्ही स्वत:ची आर्थिक उद्दिष्टे आणि परतफेड करण्याच्या क्षमतेच्या आधारे 12 महिने ते 108 महिने अशी परतफेडीची मुदत निवडू शकता.
  • स्पर्धात्मकव्याज दर: आपल्या पात्रता आणि पत मूल्यांकनावर अवलंबून व्याज दर वार्षिक 10% ते 30% पर्यंत असतात.
  • त्वरितमंजुरी आणि वितरण: पात्र अर्जदारांना 24 तासांत* त्वरित मंजुरी आणि वितरण मिळू शकते.
  • तारणकिंवा हमीची आवश्यकता नाही: पर्सनल लोनकरिता अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतीही मालमत्ता तारण म्हणून गहाण ठेवण्याची गरज नाही.
  • कमीत-कमीकागदपत्रे: अर्ज प्रक्रियेसाठी केवळ मूलभूत कागदपत्रांची आवश्यकता असते, ज्यामुळे तुम्हाला प्रक्रिया जलद आणि सोयीस्करपणे पूर्ण करण्यात मदत होते.

बजाज फायनान्स पर्सनल लोनकरिता कोण अर्ज करू शकतील?

खालील निकषांची पूर्तता केल्यास तुम्ही अर्ज करण्यास पात्र ठरू शकता:

निकष

आवश्यकता 

राष्ट्रीयत्व

भारतीय 

वय

21 वर्षे ते 80 वर्षे*

रोजगार 

सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र किंवा बहुराष्ट्रीय कंपनीतील कर्मचारी

सीबिल स्कोअर

650 किंवा अधिक 

ग्राहक प्रोफाइल 

वेतनधारक किंवा स्वयं-रोजगारधारक 

तुमच्या आर्थिक प्रोफाइल आणि कर्जदाराच्या मूल्यांकनावर अवलंबून पात्रता बदलू शकते.

बजाज फायनान्स पर्सनल लोनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या सोप्या क्रमांचे अनुसरण कराः

  1. बजाजफायनान्सच्या वेबसाइटला भेट द्या आणि पर्सनल लोन पृष्ठावर जा.
  2. कर्जाचीआवश्यक रक्कम आणि पसंतीची मुदत प्रविष्ट करा.
  3. "लोनऑफर चेक" वर क्लिक करा.
  4. तुमचेवैयक्तिक, आर्थिक आणि रोजगाराचे तपशील द्या.
  5. उपलब्धकर्जाविषयक प्रस्तावाचा आढावा घ्या
  6. केव्हायसीपडताळणी पूर्ण करा.
  7. बँकखात्याच्या तपशीलांची पडताळणी करा.
  8. अर्जदाखल करा.

एक प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल आणि उर्वरित प्रक्रियेत तुम्हाला मार्गदर्शन करेल.

कर्ज घेण्यापूर्वीची यादी 

अर्ज करण्यापूर्वी, तुमच्याकडे असल्याची खात्री करा:

  • परतफेडीचाअंदाज घेण्यासाठी पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर.
  • अनेकमुदत पर्यायांची तुलना.
  • तुमच्यामासिक परतफेड क्षमतेचे मूल्यांकन.
  • तुमच्यासीबिल स्कोअरचे पुनरावलोकन/ फेरतपास.
  • विद्यमानईएमआय आणि आर्थिक जबाबदाऱ्या विचारात घेणे
  • आवश्यककागदपत्रे तयार ठेवणे 
  • आवश्यकअसलेली रक्कमच उधार घेणे.

तुमच्या बजेटला साजेशा मुदतीची निवड 

पर्सनल लोन तुम्हाला तुमच्या योजनांना विलंब न करता महत्त्वाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करू शकते. तथापि, कर्जाची रक्कम निवडण्याइतकीच परतफेडीची योग्य मुदत निवडणे देखील महत्त्वाचे आहे.

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला परतफेडीच्या पर्यायांची तुलना करण्यास, मासिक हप्त्यांचा अंदाज लावण्यास आणि तुमच्या अंदाजपत्रकानुसार काम करणारा कालावधी ओळखण्यास मदत करतो. तुमच्या ईएमआयचे आगाऊ नियोजन करून तुम्ही अधिक आत्मविश्वासाने कर्ज घेऊ शकता आणि अनावश्यक आर्थिक ताण टाळू शकता.

कर्जाची रक्कम रु. 40,000 ते रु. 55 लाख, परतफेडीचा कालावधी 12 महिने ते 108 महिने, त्वरित मंजुरी, 24 तासांत* वितरण, तारण किंवा हमीची आवश्यकता नाही आणि किमान कागदपत्रे,बजाज फायनान्स पर्सनल लोन तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत असलेली परतफेड योजना निवडण्याची लवचिकता देते. तर मग वाट का बघायची? आत्ताच अर्ज करा!

अटी आणि नियम लागू.

Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.

महत्त्वाच्या बातम्या

दुबईतील 1 कोटीची नोकरी सोडली, भारतात सुरु केलं स्टार्टअप, आता वर्षाला मिळवतेय 2 कोटी 20 लाख, वाचा जिद्दी तरुणीची यशोगाथा
दुबईतील 1 कोटीची नोकरी सोडली, भारतात सुरु केलं स्टार्टअप, आता वर्षाला मिळवतेय 2 कोटी 20 लाख, वाचा जिद्दी तरुणीची यशोगाथा
Share Market : शेअर बाजारात सोमवारी काय घडणार? रिलायन्स इंडस्ट्रीज ते इन्फोसिस, 'या' पाच स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारात सोमवारी काय घडणार? रिलायन्स इंडस्ट्रीज ते इन्फोसिस, मोठ्या घडामोडींची शक्यता
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 2000 रुपये, पैसे मिळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या सविस्तर माहिती
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 2000 रुपये, पैसे मिळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
Mumbai Local Train Central Railway: मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
Praniti Shinde on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Mumbai Local Train Central Railway: मुंबई लोकल खोळंब्याचं भयंकर कारण समोर, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या, वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार!
मुंबई लोकल खोळंब्याचं भयंकर कारण समोर, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या, वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार!
Abhay Oka: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
Embed widget