एक्स्प्लोर

तत्काळ वैयक्तिक कर्ज; अचानक उद्भवणाऱ्या खर्चासाठी जलद आणि लवचिक पर्याय 

Personal Loan: तुम्हाला घरात आरामात बसून कर्जासाठी अर्ज करून 55 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज केवळ 24 तासांत मिळवता येतं.

Personal Loan: कागदपत्रांचा ताणतणाव आणि प्रतीक्षा न करता पटकन पैसे हवे आहेत? वैयक्तिक कर्जाचा पर्याय तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही सुट्टीचं नियोजन करत असाल, किंवा वैद्यकीय खर्च होणार असेल किंवा घरगुती खर्चाचं व्यवस्थापन करत असाल, बजाज फायनान्सकडून पर्सनल लोन घेणं वेगवान, लवचिक आणि सोपं झालं आहे. तुम्हाला घरात आरामात बसून कर्जासाठी अर्ज करून 55 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज केवळ 24 तासांत मिळवता येतं. त्याशिवाय लवचिक कालावधी आणि परतफेडीच्या सोप्या पर्यायांसह पैशांचं व्यवस्थापन करणं आताइतकं कधीच सोपं झालं नव्हतं. 

बजाज फिनसर्व्ह वैयक्तिक कर्जाची अनोखी वैशिष्ट्ये 

• कर्जाची रक्कम – लग्न, प्रवास आणि शिक्षणाच्या खर्चासाठी 55 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
• वितरणाचा कालावधी – जलद अर्थसहाय्यासाठी रक्कम केवळ 24 तासांत तुमच्या खात्यात जमा होणार 
• व्याज दर – कमी ईएमआय आणि अधिक जास्त सोयीस्करपणासाठी स्पर्धात्मक व्याजदर
• परतफेडीचा कालावधी – 12 ते 96 महिन्यांदरम्यानचे लवचिक पर्याय, तुमच्या बजेटनुसार 
• तारणाची गरज – तारणाची गरज नाही, कर्जाची सफाईदार प्रक्रिया 

बजाज फिनसर्व्ह वैयक्तिक कर्जासाठी पात्रता निकष 

बजाज फिनसर्व्ह वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी पुढील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे - 

• राष्ट्रीयता: भारतीय
• वय: 21 वर्ष ते 80 वर्ष
• नोकरी: सार्वजनिक, खासगी किंवा एमएमसी
• सिबिल स्कोअर: 685 किंवा जास्त 
• ग्राहकाची प्रोफाइल: नोकरी किंवा पगारदार 
• कर्जाच्या कालावधीच्या अखेरपर्यंत तुमचं वय 80 वर्ष असायला हवं किंवा त्यापेक्षा तरुण 

वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल?

बजाज फिनसर्व्ह वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे लागेल - 
• बजाज फिनसर्व्ह वेबसाइटवर पर्सनल लोन पेजला भेट द्या आणि ‘APPLY’ वर क्लिक करा. 
• तुमचा 10 अंकी  मोबाइल क्रमांक टाका आणि त्यानंतर तुमच्या फोनवर आलेला ओटीपी द्या. 
• अर्ज भरा व त्यात कर्जासाठीचे तपशील उदा. पूर्ण नाव, पॅन, जन्मतारीख आणि पिन कोड द्या. 
• ‘PROCEED’ वर क्लिक करून लोन सिलेक्शनवर पेजवर जा. 
• कर्जाची रक्कम भरा. वैयक्तिक कर्जाच्या प्रकारांतून निवड करा – टर्म, फ्लेक्सी टर्म आणि फ्लेक्सी हायब्रीड. 
• परतफेडीचा कालावधी भरा – 12 ते 96 महिन्यांपर्यंतचा कालावधी निवडा आणि ‘PROCEED’ वर क्लिक करा. 

बजाज फिनसर्व्हचा प्रतिनिधी पुढील कार्यवाहीविषयी मार्गदर्शन करेल. कागदपत्रांची यशस्वी पडताळणी झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तुम्हाला personal loan EMI calculator वापरून कर्जाच्या रकमेनुसार मासिक हप्ता, कालावधी आणि व्याजदर ठरवता येईल. अशाप्रकारे तुम्हाला कर्जाची रक्कम सहजपणे परत करता येईल. 

तत्काळ वैयक्तिक कर्जासाठी तुम्हाला काय वापरता येईल?

तत्काळ वैयक्तिक कर्ज वैविध्यपूर्ण असते आणि त्याद्वारे विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करता येतात - 
•प्रवास: खूप दिवसांपासून तुमच्या मनात असलेली आंतरराष्ट्रीय ट्रिप कोणत्याही तणावाशिवाय करा. 
•वैद्यकीय संकट – गरजेच्या वेळ वैद्यकीय गरजांसाठी पैसे मिळवा. 
•घराचे रिनोव्हेशन – तुमचे घर सहजपणे रिडिझाइन करा. 
•उच्च शिक्षण- तुमचे किंवा तुमच्या मुलांचे शिक्षण सहजपणे पूर्ण करा. 
•लग्नाचा खर्च – लग्नाचा खर्च पैशांची कोणतीही काळजी न करता पूर्ण करा. 

सारांश

वैयक्तिक कर्ज तुम्हाला गरजेच्या वेळी आर्थिक स्वातंत्र्य देते – ते ही दीर्घकाळ प्रतीक्षा, कागदपत्रांची न संपणारी पूर्तता किंवा गुंतागुंतीची प्रक्रिया न करता. अनपेक्षित खर्च असो किंवा एखादं जुनं स्वप्न, बजाज फायनान्स तुम्हाला ते आधी पूर्ण करून लवचिक पर्यायांसह पूर्ण करण्याची मुभा देते. 
आता अर्ज करा आणि केवळ 24 तासांत पैसे मिळवा.
*अटी व शर्ती लागू 
----------

Disclaimer : This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?
रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?
Amol Balwadkar : विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
Nashik Election 2026: नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
Ramdas Athawale: महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले

व्हिडीओ

Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?
रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?
Amol Balwadkar : विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
Nashik Election 2026: नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
Ramdas Athawale: महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; ठाकरे बंधूंची भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
Embed widget