एक्स्प्लोर

स्वदेशी आणि हर्बल, पतंजलीची दंत कांती टूथपेस्ट लोकांची पहिली पसंत कशी बनली?

Patanjali: पतंजलीचं दंत कांती टूथपेस्ट आयुर्वेदिक घटक आणि बाबा रामदेव यांच्या प्रभावामुळं ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. या ब्रँडमुळं कोलगेट सारख्या ब्रँडसला टक्कर देत आहे. 

Patanjali Toothpaste News: पतंजलीनं म्हटलं की भारतात वेगानं वाढणाऱ्या एफएमसीजी क्षेत्रात दंत कांती टूथपेस्ट एक प्रमुख नाव बनलं आहे. राजस्थानच्या बान्सवाडा जिल्ह्यातील दंत कांती टूथपेस्ट आणि इतर कंपन्यांच्या टूथपेस्टमधील ग्राहकांच्या वापराची तुलना अभ्यासात करण्यात आली आहे. फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुडस देशाच्या अर्थव्यवस्थेतील चौथं मोठ क्षेत्र आहे. 2020 मध्ये याचा एकूण बाजार 110 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं होतं. यामध्ये 14.9 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दरानं वाढत आहे. अभ्यासाचा उद्देश ग्राहकांची प्राधान्य आणि समाधानाचा स्तर याला समजून घेणं आहे.  

दंत कांती चर्चेत का?

कंपनीनं म्हटलं की, ''पतंजलीचं दंत कांती त्यामध्ये असलेल्या आयुर्वेदिक आणि प्राकृतिक घटक या सारख्या नीम, लवंग, पुदिना आणि पिपली यासाठी ओळखलं जातं. योगगुरु बाबा रामदेव यांच्या पाठिंब्यामुळं हे उत्पादन ग्राहकांना स्वदेशी आणि हर्बल मूल्यांमुळं आकर्षित करते. 2021 मध्ये दंत कांतीचा निव्वळ नफा 485 कोटी रुपये होता. याचे प्रतिस्पर्धी कोलगेट,  पेप्सोडेंट, सेन्सोडाइन आणि क्लोजअप हे आहेत. ज्यामध्ये कोलगेट 50 टक्क्यांहून अधिक बाजारासह पहिल्या स्थानावर आहे. पतंजलीच्या दंत कांतीची बाजारातील भागीदारी 11 टक्के आहे, आयुर्वेदिक घटकांमुळं सातत्यांन वाढत आहे.  

पतंजलीचा दावा आहे की, अभ्यासात 300 ग्राहकांना प्रश्नावलीच्या माध्यमातून प्राथमिक डेटा एकत्र करण्यात आला. माध्यमिक डेटा पत्रिका आणि संशोधन पत्रातून प्राप्त झाला. याचा अभ्यास केला असता समजलं की ग्राहक दंत कांतीच्या हर्बल आणि आयुर्वेदिक घटकांमुळं याशिवाय बाबा रामदेव यांच्या प्रभावामुळं पसंत करतात. कोलगेट सारख्या ब्रँडवर ग्राहकांचा विश्वास कायम आहे. अभ्यासात सल्ला देण्यात आला की इतर कंपन्यांनी आयुर्वेदिक घटक आणि प्रभावी ब्रँड एंडोर्सरवर ध्यानं दिलं पाहिजे. दंत कांतीला ग्रामीण भागात प्रचार आणि ग्राहकांना सूट देत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे.  

स्वदेशी आणि हर्बल उत्पादनांची मागणी वाढली

कंपनीनं म्हटलं की दंत कांती ग्राहकांमध्ये गुणवत्ता आणि आयुर्वेदिक गुणवैशिष्ट्यांमुळं लोकप्रिय आहे. स्वदेशी आणि हर्बल उत्पादनांची मागणी वाढत आहे. ज्यामुळं पतंजलीला भारतीय बाजारात  अग्रणी होण्याची संधी मिळत आहे. 

इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
Income Tax Return: आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, आयटीआर-1 फाईल करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा शेअर किती रुपयांवर?
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget