एक्स्प्लोर

आता रेशनसोबत मिळणार साडी, चंद्रकांत पाटलांची घोषणा; नोंदणी केलेल्या यंत्रमागधारकांना बोनसही मिळणार 

दारिद्र्य रेषेखालील महिलांना रेशन दुकानात आता रेशनसोबत साडी (saree) देखील मिळणार असल्याचे वक्तव्य राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी व्यक्त केलं.

Chandrakant Patil : दारिद्र्य रेषेखालील महिलांना रेशन दुकानात आता रेशनसोबत साडी (saree) देखील मिळणार असल्याचे वक्तव्य राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी व्यक्त केलं. रेशनसोबत मिळणारी साडी ही मालेगावातून मिळणार आहे. येवला येथील शाल, पैठणी, घोंगडी आदी पाच वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. यंत्रमागधारकांना काम मिळावे म्हणून साडी तयार करणार असल्याचे पाटील म्हणाले. वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील हे आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. 

नोंदणी कामगारांना 10 हजार रुपये फेस्टिव्हल बोनस देण्यात येणार 

येवला येथील शाल, पैठणी, घोंगडी आदी पाच वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. नोंदणी कामगारांना 10 हजार रुपये फेस्टिव्हल बोनस देण्यात येणार आहे. कामगारांना वयाच्या 60 व्या वर्षानंतर लाईफ टाईम बोनस देणार असल्याची घोषणा देखील चंद्रकांत पाटील यांनी केली. वस्त्रोद्योग मंत्री म्हणून आज मालेगाव दौऱ्यावर आलो असल्याचे पाटील म्हणाले. वस्त्रोद्योग समितीने केलेला रिपोर्ट तयार असून, वीज सवलत देण्यात यावी अशी मागणी मान्य करण्यात आल्याचे पाटील म्हणाले. यंत्रमाग धारकांना काम मिळावे म्हणून साडी तयार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना रेशन दुकानात रेशन सोबत साडी मिळणार असल्याचे पाटील म्हणाले.

 गोळीबाराच्या घटना या अस्वस्थ करणाऱ्या

दरम्यान, राज्यातील गोळीबाराच्या घटनेबाबतही प्रसारमाध्यमांनी पाटील यांना प्रश्न विचारले. यावेळी पाटील म्हणाले की, गोळीबाराच्या अशा प्रकारच्या घटना या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. राज्याचे गृहखाते यावर लक्ष ठेऊन असल्याचे पाटील म्हणाले. या घटनांची चौकशी होईल. देवेंद्र फडणवीस हे सक्षम गृहमंत्री असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. .

कोण संजय राऊत ? आम्ही त्यांच्यावर टिप्पणी करत नाहीत

एकनाथ शिंदे आणि भाजप महाराष्ट्राला बिहार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोण संजय राऊत ? आम्ही त्यांच्यावर टिप्पणी करत नाहीत. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांच्या प्रश्नाला बगल दिली.  राजकीय पक्ष हे भजनी मंडळी नाहीत. निवडणुका सर्वांना लढवायच्या असतात. त्यादृष्टीनं निवडणुकीची तयारी सुरूच असते असे पाटील म्हणाले. महायुतीत 14 घटक पक्ष आहेत, सगळेच आपापल्या परीने तयारी करतात. तीन मोठे पक्ष ठरवतील ज्यांना तिकीट मिळेल त्याचे मागे सर्वजण राहणार. कुणी कुणाला शह देणार नाही असे पाटील म्हणाले. 

नोज जरांगे यांना उपोषण करण्याची गरज काय..? 

महायुतीत तीन प्रमुख पक्ष आणि 14 घटक पक्ष आहेत. त्यांचे नेते समर्थ आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघ सर्व्हे पूर्ण झाला असल्याचे पाटील म्हणाले. सर्व्हे मुठीत आहे, मूठ कधी उघडायची ते नेते ठरवतील असेही पाटील म्हणाले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील उपोषणाला का बसतात? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासंबंधी बॅलन्स साधला आहे. त्यांची मागणी मान्य करताना ओबीसीला धक्का लागणार नाही. सगे - सोयरे कुठेही ओबीसींना धक्का लागणार नाही. या महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना ACBC चे मराठा आरक्षण मिळणार आहे. मनोज जरांगे यांना उपोषण करण्याची गरज काय..? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या:

Chandrakant Patil : मोठी बातमी! 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींचे उच्च शिक्षण मोफत होणार, चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सूचना

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget