एक्स्प्लोर

Aadhaar Card Validity: आधार कार्डची वैधता किती दिवस? जाणून घ्या Expiry बाबत UIDAI चे खास नियम

Aadhaar Card Validity: आधार कार्डची वैधता किती दिवस असते याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. जाणून घ्या आधारबाबत माहिती.

Aadhaar Card Validity:  सध्याच्या काळात शासकीय योजना आणि शासकीय कामांसाठी आधार कार्ड ओळखपत्र म्हणून सादर करावे लागते. आधार कार्ड हे भारतात अतिशय महत्त्वाचे दस्ताऐवज झाले आहे. आधार कार्ड UIDAI च्यावतीने दिले जाते. शाळेत प्रवेशासह आयकर परतावा दाखल करण्यासह अनेक गोष्टींसाठी आधार कार्डची आवश्यकता असते. आधार क्रमांक हा भारतीय नागरिकाचा 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक आहे. 

आधार कार्ड हे इतर ओळख पत्रापेक्षाही वेगळे आहे.  आधारमध्ये बायोमेट्रिक माहिती जमा केली जाते.  वाहन चालक परवाना, पासपोर्ट आदींच्या वैधतेची एक कालमर्यादा निश्चित असते. त्यामुळे आधारबाबतही त्याची वैधता किती वर्ष असते, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. 

आधार कार्डची वैधता किती वर्ष?

आधार कार्डमध्ये आपले नाव, वय , राहण्याचा पत्ता आदी माहिती असते. त्याशिवाय, प्रत्येक नागरिकाची एक बायोमेट्रिक माहितीदेखील असते. बँक खाते आणि ओळखीचा पुरावा म्हणून आधार लिंक केले जाते. त्यामुळे आधार कार्डची वैधता किती वर्ष असते, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. संबंधित व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत आधार कार्ड वैध असते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तुम्ही हे कार्ड ब्लॉक करू शकता. मात्र, त्याचे आधार कार्ड सरेंडर करू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात त्यासाठी फक्त एकदाच आधार कार्ड जारी केले जाते. 

ब्लू आधार कार्डची वैधता

पाच वर्षाखालील मुलांसाठी UIDAI ब्लू आधार कार्ड जारी करते. या कार्डमध्ये सर्व माहिती नमूद केली जाते. यामध्ये बायोमॅट्रिक माहिती दाखल केलेली नसते. पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर मुलांची बायोमॅट्रिक माहिती नमूद केली जाते. त्यानंतर हे आधार कार्ड नियमित आधार कार्ड होते. 

>> आधार कार्डची वैधता अशी तपासा

> आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जा 
>  त्यानंतर  Aadhaar Services या पर्यायावर क्लिक करा 
> Verify Aadhaar Number पर्यायावर क्लिक करा
>  त्यानंतर एक पेज ओपन होईल, त्याठिकाणी 12 अंकी क्रमांक नमूद करा 
> Security Code नमूद करा
> त्यानंतर Verify पर्यायावर क्लिक करा 
> जर तुमचा आधार क्रमांक वैध असेल तर आधार क्रमांक दिसून येईल. जर वैध नसेल तर तुम्हाला हिरव्या रंगाचे चिन्ह दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या

RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
Embed widget