एक्स्प्लोर

Gold-Silver Price: करवा चौथला सोने 8,395 रुपयांनी स्वस्त मिळतंय; तुमच्या शहरातील रेट पहा..

Gold and Silver Price Today: सध्या सोने विक्रमी पातळीपेक्षा 8,395 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तुमच्या शहरात 10 ग्रॅमची किंमत किती आहे? असे तपासा.

Gold and Silver Price Today: करवा चौथला (Karwa chauth 2021) सोन्या-चांदीच्या किमती वाढतच आहेत. जर तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नीला कोणतेही सोन्याचे दागिने भेट देणार असाल तर तुमच्यासाठी आजचे दर जाणून घेणे महत्वाचे आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती आहे. धनत्रयोदशी (Dhanteras 2021) आणि दिवाळी (Diwali 2021) पूर्वीही सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या आहेत. सध्या बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात जोरदार वाढ होत आहे.

10 ग्रॅम सोन्याची किंमत काय आहे?
IBJA च्या वेबसाइटनुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47805 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर ते 65294 रुपये प्रति किलो आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे झाले तर येथे 10 ग्रॅमची किंमत 51170 रुपयांच्या पातळीवर आहे. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49260 रुपये, मुंबईत 47660 रुपये आणि कोलकातामध्ये 49710 रुपये आहे.

यूपीमध्ये सोन्याचा दर काय आहे ते तपासा?
याशिवाय उत्तर प्रदेशच्या सराफा बाजाराबद्दल बोलायचे झाले तर सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. लखनऊमध्ये 24 कॅरेट सोने 48660 वर विकले जात आहे. त्याचबरोबर चांदी 69900 रुपये प्रति किलो आहे. यूपीमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांनी वाढ झाली आहे.

सोने 8,395 रुपयांनी स्वस्त
IBJA च्या वेबसाईटनुसार, ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले. त्याचवेळी, आजच्या काळात सोन्याचा भाव 47,805 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. म्हणजे सध्या सोन्याचा भाव विक्रमी स्तरावरून 8,395 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे.

तुम्ही मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत तपासू शकता
तुम्ही तुमच्या घरी बसून सोन्याचे भाव तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल. याशिवाय, अधिक माहितीसाठी तुम्ही IBJA च्या अधिकृत वेबसाइट www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
सोने खरेदी करताना तुम्हाला त्याची शुद्धता देखील माहित असणे आवश्यक आहे. हॉलमार्कचा वापर सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी केला जातो. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहलेले असते. जर हे लिहिले नसेल तर मग शुद्धतेत कमी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकेत Black Friday च्या रात्री 6 अब्ज डॉलर्सची मालकी असलेली बँक बंद, कोट्यवधी ग्राहकांच्या पैशाचं काय? 
अमेरिकेत Black Friday च्या रात्री 6 अब्ज डॉलर्सची मालकी असलेली बँक बंद, कोट्यवधी ग्राहकांच्या पैशाचं काय? 
दिलेला शब्द पाळणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, पण कधी? मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य 
दिलेला शब्द पाळणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, पण कधी? मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य 
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget