एक्स्प्लोर

जिओची कार कंपनी निर्मितीत उडी; एमजी मोटर इंडियाची जिओसह भागीदारी

जिओचे नवे युगातील कनेक्टेड व्हेईकल सोल्युशन हे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटीचे मिश्रण असून याद्वारे यूझरला ट्रेंडिंग इन्फोटेनमेंट आणि रिअल टाईम टेलिमॅटिक्सची सुविधा प्रवासातही मिळते.

मुंबई : सर्वोत्कृष्ट कनेक्टेड कार टेक्नोलॉजी प्रदान करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या एमजी मोटर इंडियाने आज भारतातील आघाडीचा डिजिटल सर्व्हिस प्रदाता- जिओसोबत इंटरनेट ऑफ थिंग्स क्षेत्राकरिता भागीदारीची घोषणा केली. ऑटो-टेकमध्ये आघाडीचे स्थान मिळवत एमजी मोटर इंडिया आगामी मिड-साईज एसयूव्हीमध्ये जिओच्या आयओटी सोल्युशन्सद्वारे आयटी सिस्टिमची सुविधा दिली जाईल.

या भागीदारीद्वारे कारनिर्माता नव्या युगातील दमदार सोल्युशन्स प्रदान करेल. भविष्यातील मोबिलिटी अॅप्लिकेशन्स आणि चमत्कारिक अनुभव देण्याचा कंपनीचा उत्साह यातून अधोरेखित होतो. जिओ या भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम सेवा प्रदात्याने, विविध ग्राहक आणि उद्योग क्षेत्राला विविध सेवा प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेल्या ऑटोमोटिव्ह सोल्युशन्सला समर्थन देईल. एमजीच्या आगामी मिड-साइज एसयूव्ही ग्राहकांना केवळ मेट्रो शहरांमध्येच नव्हे तर लहान गावे व ग्रामीण भागातही, उच्च दर्जाच्या कनेक्टिव्हिटीसहह जिओच्या व्यापक इंटरनेट नेटवर्कचा फायदा होईल.

जिओचे नवे युगातील कनेक्टेड व्हेईकल सोल्युशन हे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटीचे मिश्रण असून याद्वारे यूझरला ट्रेंडिंग इन्फोटेनमेंट आणि रिअल टाईम टेलिमॅटिक्सची सुविधा प्रवासातही मिळते. त्यामुळे डिजिटल लाइफचे लाभ वाहनाला तसेच प्रवासातील लोकांनाही मिळतात.

एमजी मोटर इंडियाने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले, “वाहन क्षेत्रात तंत्रज्ञान आणि नूतनाविष्कार कनेक्टेड कार क्षेत्रात आघाडीवर आहेत. सध्याचा ट्रेंड सॉफ्टवेअर चलित उपकरणांवर अधिक भर देत आहे. जिओसारख्या तंत्रज्ञान विकासकासोबत भागीदारी ही एमजी मोटर कंपनीला वाहन क्षेत्राकडे एक पाऊल पुढे टाकण्यास मदत करेल. या भागीदारीमुळे आमच्या पुढील मिड-साइज कनेक्टेड एसयूव्हीमध्ये तंत्रज्ञान आधारीत सुरक्षितता आणि चालकाचा अनुभव अधिक सहज मिळेल.”

जिओचे संचालक व अध्यक्ष किरण थॉमस म्हणाले, “भारतीय यूझर्ससाठी जिओ अत्याधुनिक तंत्रज्ञान उत्पादने आणि सोल्युशन्सची इकोसिस्टिम तयार करीत आहे. एमजी मोटर इंडियासोबतची भागीदारी ही या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. जिओचे ईसिम, आयओटी आणि स्ट्रीमिंग सोल्युशन्सद्वारे एमजीच्या ग्राहकांना रिअल टाइम कनेक्टिव्हिटी, इन्फोटेनमेंट आणि टेलिमॅटिक्सची सुविधा मिळेल. वाहन क्षेत्रात नूतनाविष्काराद्वारे तंत्रज्ञान क्रांतीकरिता आमची वचनबद्धता असून तोच मुख्य आधारस्तंभ आहे.”

वाहन क्षेत्रातील नूतनाविष्काराच्या परिवर्तनात आघाडी गाठत, एमजी मोटरने भारतातील कामकाजाला सुरुवात केल्यापासूनच ऑटो-टेक आविष्कारांवर भर दिला आहे. या कारनिर्मात्याने भारतीय वाहन क्षेत्रात अनेक नवे पायंडे पाडले आणि इंटरनेट/कनेक्टेड कार, ऑटोनॉमस लेवल वन एडीएएस टेक्नोलॉजी आणि इलेक्ट्रिक कारसाठी ग्राहकांची मागणी वाढवली.

एमजी मोटर इंडियाने भारतातील प्रवासात सर्वप्रथम इंटरनेट-कनेक्टेड कार- एमजी हेक्टर लाँच केली. त्यानंतर प्युअर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयुव्ही- एमजी झेड एस लाँच केली. कंपनीने लेव्हल१ ऑटोनॉमस फीचर्सयुक्त ग्लॉस्टर लाँच केली. यात ऑटोनॉमस इमर्जन्सी क्रेकिंग, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि इतर अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
Milk Rate Hike : नंदिनी दूध 8 रुपयांनी महागलं,1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू, ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार?
नंदिनी दूध 8 रुपयांनी महागलं,1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू, नंदिनी दूध 2022 नंतर 20 रुपयांनी महागलं
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Embed widget