एक्स्प्लोर

Home Loan Repayment Tips: गृहकर्ज लवकर फेडायचे आहे? वापरा 'या' तीन स्मार्ट पद्धती  

Home Loan Repayment Tips : गृहकर्जाची लवकर फेड करायची असेल तर काही पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. या पद्धतींचा अवलंब केल्यास तुम्ही तुमचे गृह कर्ज (Home Loan) लवकरात लवकर फेडू शकाल.

Home Loan Repayment Tips : घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण होम लोन (Home Loan) म्हणजेच गृह कर्ज घेतात. होम लोन घेतल्यानंतर दर महिन्याला कर्जाचा हप्ता न चुकता भरावा लागतो. त्यातच आरबीआयने रेपो रेट वाढवल्यामुळे कर्जाचा हप्तादेखील वाढला आहे. याचा अनेकांच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होत आहे. परंतु, काही पद्धतींचा अवलंब केला तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या कर्जातून मुक्त होऊ शकता. जाणून घेऊया या काही टिप्स... 

Home Loan Repayment Tips : वर्षातून किमान एकदा पार्ट पेमेंट करा

तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर तुम्ही वर्षातून एकदा तरी पार्ट पेमेंट केले पाहिजे. म्हणजे एक हप्ता जास्तीचा भरला पाहिजे. गृहकर्जाच्या 20 ते 25 टक्के अशी परतफेड केल्यास तुमच्या कर्जाचा EMI मोठ्या प्रमाणात कमी होईल. या बरोबरच शक्य असल्यास तुम्ही ईएमआयचा कालावधी देखील कमी करू शकता. त्यासाठी वर्षातून एकदा किंवा तुमच्याकडे जेव्हा पैसे येतील त्यावेळी तुम्ही जास्तीचा हप्ता भरू शकता.  

Home Loan Repayment Tips : उच्च गृह कर्ज EMI

तुम्ही गृहकर्ज घेता तेव्हा बँका तुम्हाला दोन पर्याय देतात. कमी ईएमआय देऊन तुम्ही दीर्घ कालावधीसाठी कर्जाची परतफेड करू शकता. दुसरीकडे दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही दरमहा अधिक EMI देऊन कमी वेळेत कर्जाची परतफेड करू शकता. कर्जदार दरवर्षी EMI 10 टक्क्यांनी वाढवू शकतात. यालाच उच्च गृह कर्ज इएमआय वाढवू शकता.  

Home Loan Repayment Tips : कमी कालावधीत कर्जाची परतफेड करा 

कर्जदार कमी कालावधीत गृहकर्जाची परतफेड करू शकतात. यासाठी तुम्हाला जास्त ईएमआय द्यावा लागणार असला तरी तुम्हाला कर्जावर कमी व्याज द्यावे लागेल. या पद्धतींचा अवलंब केल्यास तुमचे कर्ज लवकर फेडले जाईल. 

Home Loan Repayment Tips : ईएमआय चुकला तर? 

तुम्ही गृहकर्जाचा कोणताही EMI भरण्यास उशीर केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तसेच तुमचा क्रेडिट स्कोर देखील कमी होऊ शकतो. त्यामुळे हप्ता चुकू देऊ नका. याशिवाय तुम्ही संपूर्ण कर्जावर कर सवलतीचा दावा देखील करू शकता. या सर्व पद्धतींचा अवलंब केला तर तुम्ही तुमचे गृह कर्ज लवकरात लवकर फेडू शकाल.  

 

महत्वाच्या बातम्या

Economic Survey : आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय, तो केव्हा सादर केला जातो? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Today : सोन्याच्या दारात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11,000 हजार रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दारात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11,000 हजार रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
JIO IPO : रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, नेटवर्कमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडवर भर देणार, आकाश अंबानी यांनी जिओचं मिशन मांडलं
रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, जिओच्या IPO च्या पत्रकार परिषदेत आकाश अंबानी यांनी मिशन मांडलं
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Embed widget