एक्स्प्लोर

Gold Silver Rates Today: अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला अन् भारतात सोने- चांदीच्या दरात उलथापालथ; 10 ग्रॅम सोन्यासह चांदीचा दर किती?

शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने केलेल्या इराण हल्ल्यामुळे दोन्ही देशातील परिस्थिती आणखी नाजूक झाली आहे. अनिश्चित जागतिक पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध झाले आहेत.

Gold silver rate today:  गेल्या तीन महिन्यांपासून मध्यपूर्व आशियातील तणावाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. वाटाघाटीच्या चर्चा निष्कळ ठरत असून अमेरिका इराण शांतता कराराबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.  (USA- Iran Conflict) दरम्यान, मध्य आशियातील महागाई सातत्याने वाढत आहे. इंधन तुटवडा निर्माण होत असताना दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाला आहे. त्यामुळे भारतात सोन्याची आयात महागली आहे. परिणामी, सोन्याच्या दरात वाढ नोंदवली जात आहे. भारतात आज 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 58,440 रुपयांवर पोहोचला आहे. हा दर GST शिवाय असून प्रति 10 ग्रॅम करिता आहे. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. किलोमागे चांदी 2 लाख 72 हजार 650 रुपयांवर गेली आहे . (Gold Silver Rates)

Gold Silver Rates: आजचे सोने - चांदीचे दर किती?

बुलियनस असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ नोंदवली गेली आहे. राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव एक लाख 57 हजार 870 प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा दर किलोमागे दोन लाख 71 हजार 920 रुपयांवर पोहोचलाय . कालच्या तुलनेत (26 मे 2026 ) सोन्याच्या किमतीत फारशी वाढ दिसून आली नसली तरी चांदीची किंमत 1 हजार 880 रुपयांनी वाढली आहे. 

मुंबई - 24 कॅरेट - 1 लाख 58 हजार 280
        - 22 कॅरेट - 1 लाख 45 हजार 90

पुणे - 24 कॅरेट -1 लाख 58 हजार 280
      - 22 कॅरेट - 1 लाख 45 हजार 90

चेन्नई - 24 कॅरेट - 1 58 हजार 740
        - 22 कॅरेट -1 लाख 45 हजार 512

नागपूर - 24 कॅरेट -1 लाख 58 हजार 280
      - 22 कॅरेट - 1 लाख 45 हजार 90

Gold Silver Prices: सोने- चांदीच्या किमतीत वाढ कशाने?

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्याने सोन्या चांदीची आयात महागली आहे. तसेच इराण अमेरिका शांतता कराराच्या घडामोडी फिस्कटण्याची चिन्हे दिसत असल्याने तसेच US फेडच्या चलनविषयक धोरणामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याकडे कल दिसून येत आहे.

आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे तसेच मजबूत झालेला अमेरिकन डॉलर, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती याचा एकत्रित परिणाम सोन्या चांदीच्या किमतींवर होताना दिसतोय. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकी आणि इराणी सैन्यांमध्ये चकमक झाल्याच्या वृत्तानंतर सोन्याच्या कमोडिटी बाजारात बदल झाले. शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने केलेल्या इराण हल्ल्यामुळे दोन्ही देशातील परिस्थिती आणखी नाजूक झाली आहे. अनिश्चित जागतिक पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध झाले आहेत.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Embed widget