एक्स्प्लोर

Gold Silver Rates:युद्धाच्या अनिश्चितेनं सोने चांदीला उतरती कळा! सोनं 3 हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही मोठी घसरण; आजचे दर किती ?

गेल्या महिन्याभरापासून सोने चांदीच्या दारात प्रचंड चढ-उतार सुरू आहेत . परिणामी ग्राहकांना सोनं खरेदी करावं की नाही हा संभ्रम कायम आहे.

Gold Silver Rates Today: इराण अमेरिका आणि इस्रायल युद्धामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड अनिश्चितता आहे. संपूर्ण जग युद्धाच्या संकटाखाली आहे. शेअर बाजाराला उतरती कळा लागलीय. तर दुसरीकडे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी पडझड दिसून येत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने सोन्या- चांदीच्या किमती पडताना दिसतायत. (Iran Isreal USA War )

आज शुक्रवारी ( 3 मार्च ) 24 कॅरेट सोन्याची किंमत 3020 रुपयांनी घसरलीय. आज 10 ग्रॅम सोन्यामागे ग्राहकांना एक लाख 49 हजार 470 रुपये द्यावे लागतील. तर, काल चांदीचा दर 2 लाख 43 हजार 500 एक रुपयांवर स्थिरावला होता. आज किलोमागे चांदी 2 लाख 32 हजार 900 रुपयांवर पोहोचली आहे. आज चांदीचा दर जवळपास 10 हजार रुपयांनी उतरला आहे. (Gold Silver Rates)


Gold Silver Rates:युद्धाच्या अनिश्चितेनं सोने चांदीला उतरती कळा! सोनं 3 हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही मोठी घसरण; आजचे दर किती ?

सोन्या चांदीमध्ये  गेल्या महिन्याभरापासून चढउतार

गेल्या महिन्याभरापासून सोने चांदीच्या दारात प्रचंड चढ-उतार सुरू आहेत . परिणामी ग्राहकांना सोनं खरेदी करावं की नाही हा संभ्रम कायम आहे. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता, मध्यपूर्व भागातील तणाव, युद्धासंबंधी होणारे निर्णय, घोषणा या सगळ्याच्या परिणामामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याचा आधार घेताना दिसत आहेत. दरम्यान महिनाभरापासून सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळतेय.

महिनाभरापूर्वी एक लाख 61 हजार 800 रुपयांवर असणाऱ्या सोन्याचा भाव मागच्या आठवड्यात 1 लाख 45 हजार रुपयांवर पोहोचला. काल (2 एप्रिल ) 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1  लाख 52 हजार 490 रुपयांवर होता. चांदीचे दरही गेल्या महिन्याभरापासून घसरताना दिसत आहेत. महिनाभरापूर्वी 2 लाख 65,880 रुपयांवर असणारी चांदी आठवड्याभरापूर्वी दोन लाख 27 हजार 930 रुपयांवर पोहोचली होती. आज चांदीचा किलोमागे दर 2 लाख 32 हजार 900 रुपये झालाय. 

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती

दिल्ली : 
24 कॅरेट : 149,210.00
22 कॅरेट :136,776

मुंबई :
24 कॅरेट: 149,470/ 10 gm
22 कॅरेट :137,014

पुणे :
24 कॅरेट: 149,470
22 कॅरेट: 137,014

चेन्नई :
24 कॅरेट: 149,910
22 कॅरेट: 137,418

अहमदाबाद ..
24 कॅरेट: 149,670
22 कॅरेट: 137,198

हैदराबाद
24 कॅरेट: 149,710.00
22 कॅरेट: 137,234

दरात घसरण का झाली?

जागतिक स्तरावर युद्धाचे सावट असतानाही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा वसुली (Profit Booking) केल्याने सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मूल्यात झालेल्या बदलांचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून सोन्याच्या झळाळीत घट झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget