एक्स्प्लोर

दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात घसरण, खरेदीदारांना दिलासा, सध्या सोन्या चांदीचे दर किती?

Gold silver Rate : सोन्या चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे.

Gold silver Rate : तुम्ही सोन्या चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. एका दिवसापूर्वीच सोन्याच्या दराने उच्चांक गाठला असताना आज सोन्याच्या दरात घसरण दिसून आल आहे.. काल दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 630 रुपयांनी वाढून 82,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. हा दर आत्तापर्यंतचा उच्चांकी दर होता. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.

सोन्या चांदीच्या दरात नेमकी किती झाली घसरण?

सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या वायदा किमतींमध्ये नरमता दिसून आली. आज दोन्हीच्या फ्युचर्स किमती घसरणीसह उघडल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दरही कमी होत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क फेब्रुवारी करार आज 145 रुपयांच्या घसरणीसह 79,419 रुपयांवर उघडला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या दरात 521 रुपयांच्या घसरणीसह 91423 रुपयांवर उघडला. जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या फ्युचर्सच्या किमती मंदावल्या आहेत. 

सोन्यातील दरवाढीचा गुंतवणुकदारांना मोठा फायदा तर ग्राहकांना फटका

2024 मध्ये सोन्याच्या किंमतीत झपाट्यानं वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या सोन्यातील दरवाढीचा मोठा फायदा गुंतवणुकदारांना झाला होता. मात्र, ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, 2025 मध्ये देखील अशीच सोन्याच्या दरात वाढ होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. युरोप आणि मध्यपूर्वेतील तणावाबरोबरच जागतिक चलनवाढीमुळं 2025 मध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  सोन्याच्या किंमतीवर अनेक कारणांचा परिणाम होतो. त्यापैकी जागतिक अर्थव्यवस्था, चलनवाढ, राजकीय कारणे, मागणी पुरवठ्यातील तफावत ही प्रमुख कारणे आहेत.

2025 मध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता

2025 मध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते, कारण, भारतात सण आणि लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. मागणी वाढेल, त्यामुळं किंमतीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, जगातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा देखील सोन्याच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो. सध्या देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 78 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोन्याच्या किंमतीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडतो. अमेरिका आणि युरोपमधील चलनवाढ आणि बँकांच्या धोरणांचा यावर परिणाम होईल.

महत्वाच्या बातम्या:

2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget