एक्स्प्लोर

Gold-Silver Price : दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या किमती गडगडल्या, जाणून घ्या आजचा भाव

Gold-Silver Price : विशेषतः चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ती ऑल टाइम हायच्या तुलनेत तब्बल १.९६ लाख रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरांमध्ये मागील आठवड्यात तेजी पाहायला मिळाली असली तरी सध्या दरात मोठी घसरण (Gold-Silver Price) पाहायला मिळत आहे. विशेषतः चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ती ऑल टाइम हायच्या तुलनेत तब्बल १.९६ लाख रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. तर सोन्याच्या किमतीतही मोठी घट नोंदवली गेली आहे.(Gold-Silver Price)

आज (१३ एप्रिल)च्या ताज्या दरांनुसार, चांदी २,५९,९०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. तर २४ कॅरेट सोने १,५२,८३० रुपये प्रति १० ग्रॅम दराने उपलब्ध आहे.(Gold-Silver Price)

१३ एप्रिलच्या ताज्या दरांनुसार, चांदी २,५९,९०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. तर २४ कॅरेट सोने १,५२,८३० रुपये प्रति १० ग्रॅम दराने उपलब्ध आहे. उल्लेखनीय म्हणजे, याच वर्षी २९ जानेवारी रोजी सोने-चांदीने उच्चांकी पातळी गाठली होती.(Gold-Silver Price)

Gold-Silver Price : हाय लेव्हल विरुद्ध सध्याचा दर

चांदी (प्रति किलो)
हाय लेव्हल – ४,२५,००० रुपये
सध्याचा दर – २,५९,९०० रुपये
घसरण – १,९६,००० रुपये

सोने (प्रति १० ग्रॅम)
हाय लेव्हल – १,९०,००० रुपये
सध्याचा दर – १,५२,८३० रुपये
घसरण – सुमारे ५०,००० रुपये

Gold-Silver Price : आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,५२,८३० रुपये
२२ कॅरेट – १,४०,०९० रुपये
१८ कॅरेट – १,१४,६२० रुपये

Gold-Silver Price : प्रमुख शहरांतील दर (२४ कॅरेट / २२ कॅरेट)

दिल्ली  
२४ कॅरेट - १,५१,३३० रुपये
२२ कॅरेट - १,३८,७२० रुपये

मुंबई 
२४ कॅरेट - १,५१,५९० रुपये
२२ कॅरेट -  १,३८,९६० रुपये

कोलकाता 
२४ कॅरेट -  १,५१,३३० रुपये
२२ कॅरेट -  १,३८,७२० रुपये

चेन्नई 
२४ कॅरेट - १,५१,९४० रुपये
२२ कॅरेट -  १,३९,२८० रुपये

बेंगळुरू 
 २४ कॅरेट - १,५१,७१० रुपये
२२ कॅरेट -  १,३९,०७० रुपये

हैदराबाद 
२४ कॅरेट -  १,५१,५९० रुपये
२२ कॅरेट - १,३८,९६० रुपये

अहमदाबाद 
२४ कॅरेट -  १,५१,३८० रुपये
 २२ कॅरेट - १,३८,७७० रुपये

जयपूर 
२४ कॅरेट -  १,५१,४८० रुपये
२२ कॅरेट -  १,३८,८६० रुपये

लखनऊ 
२४ कॅरेट -  १,५१,४८० रुपये
२२ कॅरेट -  १,३८,८६० रुपये

चांदीचे दर:
प्रति किलो – २,५९,९०० रुपये
प्रति १० ग्रॅम – २,५९९ रुपये

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरमधील चढ-उतार आणि मागणी-पुरवठ्यावर सोने-चांदीच्या किमती अवलंबून असतात. त्यामुळे गुंतवणूक किंवा खरेदीपूर्वी बाजाराचा कल लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच किरकोळ बाजारात जीएसटी आणि मेकिंग चार्जेसमुळे अंतिम किंमत अधिक असू शकते.

Gold-Silver Price : दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ?

सोन्याचे दागिने घालण्याची आवड महिलांसोबतच पुरुषांनाही असते. मात्र, दागिन्यांची खरेदी करताना अनेकदा आपला गोंधळ होतो की, रोजच्या वापरासाठी (Daily Wear) किती कॅरेटचे सोने निवडावे? सामान्यतः आपल्यासमोर १४-कॅरेट (14K) आणि १८-कॅरेट (18K) असे दोन मुख्य पर्याय असतात.

Gold Jewellery :  दैनंदिन वापरासाठी कोणता पर्याय उत्तम?

शुद्ध सोने (२४-कॅरेट) अत्यंत मऊ असते, त्यामुळे ते सहज वाकू शकते किंवा तुटू शकते. म्हणूनच २४-कॅरेटचे दागिने रोज वापरण्यासाठी योग्य मानले जात नाहीत.

१४-कॅरेट (14K): हे सोने जास्त मजबूत आणि टिकाऊ असते. त्यामुळे अंगठ्या किंवा साखळी यांसारख्या रोज वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

१८-कॅरेट (18K): हे दागिने दिसायला अधिक पिवळसर आणि उठावदार असतात. विशेष समारंभ किंवा स्टाईल दाखवण्यासाठी १८-कॅरेटचे दागिने अधिक उपयुक्त ठरतात.

Gold Jewellery :  'कॅरेट' म्हणजे नक्की काय?

दागिन्यांवर असलेले 14K किंवा 18K सारखे मार्क सोन्याची शुद्धता दर्शवतात. कॅरेटचा आकडा जेवढा जास्त, तेवढे सोने अधिक शुद्ध असते. मात्र, शुद्ध सोने अत्यंत लवचिक असल्याने त्याचा आकार लवकर बिघडू शकतो किंवा त्यावर ओरखडे (Scratches) पडू शकतात.

सोने मजबूत करण्यासाठी त्यात तांबे किंवा चांदी यांसारखे इतर धातू मिसळले जातात, ज्याला 'मिश्र धातू' (Alloy) म्हणतात. कॅरेट सिस्टम हेच सांगते की, त्या विशिष्ट दागिन्यात शुद्ध सोन्याचा किती हिस्सा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget