एक्स्प्लोर

Gold Rate : सोन्याचे दर कमी होणार की पुन्हा वाढणार ? सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Gold Price Outlook: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात पाच वर्षातील एका आठवड्यातील सोने दरात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर सोने दर घसरले.

Gold Price Outlook मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण झाली. तर, चांदीच्या दरात देखील घसरण मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पाहायला मिळाली. 27 ऑक्टोबरला 5 डिसेंबरच्या वायद्याच्या चांदीच्या सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये 4560 रुपयांची म्हणजेच  3 टक्क्यांची घसरण झली. चांदीचा दर 142910 रुपयांवर आला जो 1400 रुपयांनी घसरला आहे. येत्या काळात सोन्याचे दर कमी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.  

सोन्याच्या दरात आणखी घसरण?

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये कमोडिटी रिसर्चचे सीनिअर अनालिस्ट मानव मोदी यांच्या मते येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर जोरदार वाढत होते. गेल्या आठवड्यात पाच वर्षातील एका आठवड्यातील सर्वात मोठी साप्ताहिक वाढ सोने दरात झाली होती. त्यानंतर सोने दर घसरले आहेत. सोन्यातील गुंतवणूकदारांना यंदा चांगला फायदा झाला आहे. चांदीच्या दरात देखील उच्चाकांवर पोहोचल्यानंतर घसरण पाहायला मिळत आहे.  

सोन्याचे दर का घसरले?

जागतिक पातळीवर विचार केला असता रशिया आणि यूक्रेन आणि इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता वाढल्यानं त्याचा परिणाम झाला आहे. याशिवाय अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार करार होण्याची शक्यता वाढल्यानं गुंतवणूकदारांची अस्वस्थता कमी झाली आहे. 
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी मलेशियात ASEAN संमेलनात म्हटलं की आम्ही चीन सोबत एक चांगला करार करत आहोत. ते या आठवड्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. यामुळं अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव कमी होताना दिसत आहे.   

दुसरीके कॉमेक्सवर सोन्याचे दर 4400 डॉलर प्रति औंसवर पोहोचल्यानंतर आणि चांदीच्या दरात 85 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर गुंतवणूकदारांकडून नफा वसूल केला जात आहे. बिझनेस टुडे सोबत बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शिअलचे कमोडिटी रिसर्चर नवनीत दमानी यांनी आता किंमती 5-6 टक्के घसरतील असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच सोनं 6000 ते 7000 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

दारुचे भाव दहा पटीने वाढवा, साखरेचे भाव निम्म्यावर आणा, माजी मंत्र्याची अजब मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र
दारुचे भाव दहा पटीने वाढवा, साखरेचे भाव निम्म्यावर आणा, माजी मंत्र्याची अजब मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
Embed widget