Gold Rate Today : सोन्याचे दर किंचित कमी; तर चांदी 2 हजारांनी स्वस्त, वाचा आजचे दर

Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स 0.58 टक्क्यांनी घसरून आज 22 कॅरेट सोन्याचे दर 47,465 प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत.

Continues below advertisement

Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स 0.58 टक्क्यांनी घसरून आज 22 कॅरेट सोन्याचे दर 47,465 प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर चांदीचे दर चक्क दोन हजारांनी कमी झाले आहेत.  आज एक किलो चांदीचा दर 60,900 रूपयांवर व्यवहार करत आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 51,780 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

Continues below advertisement

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  47,465 60,900
पुणे 47,465 60,900
नाशिक  47,465 60,900
नागपूर 47,465 60,900
दिल्ली 47,401 60,820
कोलकाता  47,383 60,800

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या : 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola