एक्स्प्लोर

सोने स्वस्त झाले की महाग? कोणत्या शहरात सोन्याचे काय दर? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात सतत वाढ होत होती. त्यामुळं ग्राहकांना मोठा फटका बसत होता. वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी करणं परवडत नाही.

Gold Rate : सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात सतत वाढ होत होती. त्यामुळं ग्राहकांना मोठा फटका बसत होता. वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी करणं परवडत नव्हते. मात्र, दुसऱ्या बाजुला गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करताना दिसत आहेत. दरम्यान, आज कोणत्या शहरात सोन्याचे किती दर आहेत? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.  

गुंतवणूकदारांच्या मनात सोन्याबद्दल नेहमीच सकारात्मक भावना असते. भारतात आज म्हणजेच गुरुवारी 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 9840 रुपये दराने विकले जात आहे. दिवसाच्या सुरुवातीला 22 कॅरेट सोने 9.20 रुपये आणि 18 कॅरेट सोने 7380 रुपये दराने विकले जात आहे.

कोणत्या शहरात सोन्याचे दर काय?

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज 18 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 7393 रुपये, तर 22 कॅरेट सोने 9.35 रुपये आणि 24 कॅरेट सोने 9855 रुपये दराने विकले जात आहे. जर आपण आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोललो तर, येथे 18 कॅरेट सोने 7380 रुपये, 22 कॅरेट सोने 9.20 रुपये आणि 24 कॅरेट सोने 9840 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे. बंगळुरुमध्ये 18 कॅरेट सोने 7380 रुपये, 22 कॅरेट सोने 9020 रुपये आणि 24 कॅरेट सोने 9840 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे. चेन्नईमध्ये 18 कॅरेट सोने 7415 रुपये, 22 कॅरेट सोने 9020 रुपये आणि 24 कॅरेट सोने 9840 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे. हैदराबादमध्ये 18 कॅरेट सोने 7380 रुपये, 22 कॅरेट सोने 9020 रुपये आणि 24 कॅरेट सोने 9840 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे. कोलकातामध्ये 18 कॅरेट सोने 7163 रुपयांना, 22 कॅरेट सोने 8755 रुपयांना आणि 24 कॅरेट सोने 9551 रुपयांना विकले जात आहे.

मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक

भारतात सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या सोन्याचे विशेष महत्त्व आहे. कोणत्याही लग्न किंवा उत्सवात सोन्याला खूप शुभ मानले जाते. याशिवाय, त्याचे दर विनिमय दर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील हालचाल, सीमाशुल्क आणि डॉलरच्या मूल्यातील दररोजच्या चढउतारांवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांचाही सोन्यावर परिणाम होतो. जर आंतरराष्ट्रीय बाजारात खूप हालचाल होत असेल, तर गुंतवणूकदार सोन्यात त्यांचे पैसे गुंतवणे अधिक सुरक्षित मानतात. याचे कारण म्हणजे त्यातील जोखीम घटक जवळजवळ नगण्य आहे. 22 एप्रिल रोजी सोन्याने एक लाखाचा विक्रम गाठला. त्यानंतर त्याच्या किमतीत घट झाली. परंतु पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Sanjay Raut on Poll tracker Survey: आजघडीला लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
आजघडीला लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Embed widget