एक्स्प्लोर

FPI : विदेशी गुंतवणूकदारांचा यूटर्न, जुलै महिन्यात 17741 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले, प्रमुख कारण समोर

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात भारतीय शेअर बाजारातील 17741 कोटी रुपये काढून घेतले आहेत. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.

मुंबई: विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात जुलै महिन्यात जोरदार विक्री केल्याचं पाहायला मिळालं. जुलै महिन्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 17741 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. एनएसडीएलवरील डेटानुसार तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा विदेशी गुंतवणूकदारांनी विक्री सुरु केली आहे. एप्रिल , मे आणि जून महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी सुरु ठेवली होती. आता जुलै महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 17741 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री गुंतवणूकदारांनी केली आहे.

विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील त्यांची भागीदारी 2025 च्या पहिल्या तीन महिन्यात विकली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. 28 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत एफपीआयनं जोरदार विक्री केली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याशिवाय रशियाकडून शस्त्र आणि तेल खरेदी करत असल्यानं दंड लावण्याचा इशारा देखील दिला होता. ट्रम्प यांनी या टॅरिफच्या अंमलबजावणीला एक आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. याचा परिणाम देखील विदेशी गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर झाल्याचं पाहायला मिळालं.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात 17741 कोटी रुपयांची विक्री केली आहे. 2025 या वर्षाचा विचार केला असता विदेशी गुंतवणूकदारांनी पहिल्या सात महिन्यात एकूण 101795 कोटी रुपयांची विक्री केल्याचं पाहायला मिळालं.

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली होती. 2025 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी सर्वाधिक गुंतवणूक मे महिन्यात केली होती. मे महिन्यात एएफपीआयनं 19860 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जानेवारी महिन्यात सर्वाधिक 78027 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री विदेशी गुंतवणूकदारांनी केली.

जून महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 14590 कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात केली आहेत. मार्च महिन्यात 3973 कोटी रुपयांची विक्री एफपीआयनं केली होती. फेब्रुवारी महिन्यात 34574 कोटी रुपयांची विक्री विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केली होती.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Embed widget