एक्स्प्लोर

EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  

EPFO: ईपीएफओकडून आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25 टक्के व्याज दर जाहीर केला आहे. मात्र,आतापर्यंत पीएफ खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झालेली नाही. 

नवी दिल्ली: एम्पलॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ईपीएफओकडून आर्थिक वर्ष 2025-26 साठी खातेदारांना 8. 25 टक्के व्याज दर जाहीर करण्यात आला आहे. ईपीएफओनं या निर्णयाची घोषणा आणि नोटिफेकशन मार्च महिन्यात जाहीर केलं होतं. मात्र, त्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी व्याजाची रक्कम पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा झालेली नाही. कोट्यवधी खातेदार व्याज कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. 

पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी येणार?  

ईपीएफओकडून व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया निश्चित केलेली आहे. ईपीएफओकडून व्याज दर जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारकडून म्हणजेच वित्त मंत्रालयाकडून त्याला मंजुरी दिली जाते. यानंतर ईपीएफओ खात्यांना रिकॉनसाईल केलं जातं आणि व्याजाची रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा करण्यापूर्वी कोट्यवधी खात्यांचं रेकॉर्ड अपडेट केलं जातं. 

आतापर्यंत ईपीएफओखडून व्याजाची रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा कधी होणार हे सांगण्यात आलेलं नाही. ईपीएफओकडून खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम वर्ग करण्यात आल्यानंतर पीएफ बॅलन्स मध्ये आणि पासबुकवर दिसेल.

पीएफ खात्यातील शिल्लक कशी तपासायची? 

पीएफ खातेदारांकडे  खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. ईपीएफओ पासबुक वेबसाईटवर यूएएन क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉगीन करुन शिल्लक तपासता येते. याशिवाय   उमंग अॅपद्वारे देखील पीएफ खात्यातील शिल्लक तपासता येते. खातेदार मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारे देखील पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकतात.  9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल करुन आणि 7738299899  या क्रमांकावर एसएमएस करुन शिल्लक रक्कम तपासात येईल. एसएमएसमध्ये UAN EPFOHO ENG हा मेसेज पाठवावा लागेल. 

आर्थिक जाणकारांच्या मते पीएफ खातेदारांनी व्याजाची रक्कम जमा होण्यास उशीर झाला तरी चिंता करण्याची गरज नाही. ईपीएफओकडून नियमानुसार व्याजाच्या रक्कमेची मोजणी झाल्यानंतर खात्यात जमा होते. खातेदारांच्या खात्यात जितके पैसे असतील त्यानुसार पैसे मिळतात. मात्र, पीएफ खात्याचं व्याज लवकर मिळाल्यास त्याच्या खात्यातील शिल्लक वाढू शकते. खातेदार पीएफ खात्यातून रक्कम काढून  इतरत्र त्याचा वापर करु शकतात. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Devendra Fadnavis Karj Mafi : कर्जमाफीसाठी 5029 कोटी वर्ग, 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; प्रोत्साहनपर रकमेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5029 कोटी रुपये जमा, मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहनपर रकमेबाबत महत्त्वाची अपडेट
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget