एक्स्प्लोर

Elon Musk : एलन मस्क खरेदी करणार कोका-कोला कंपनी, त्याचं कारणही सांगितलं

Elon Musk Coca Cola : ट्वीटर नंतर आता एलन मस्क यांनी कोका-कोला कंपनी खरेदी करणार असल्याचे ट्वीट केले आहे.

Elon Musk Coca Cola : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर खरेदी केल्यानंतर आता उद्योजक एलन मस्क यांची नजर कोका-कोला कंपनीवर आहे. एलन मस्क यांनी आपण कोका-कोला कंपनी खरेदी करणार असल्याचे ट्वीट करून सांगितले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ट्वीटरला खरेदी केल्याचे कारण मस्क यांनी दिले होते. त्यानंतर आता कोका-कोला कंपनी खरेदी करण्यासाठी देखील एक कारण मस्क यांनी दिले आहे. मस्क यांच्या कोका-कोला कंपनी खरेदीच्या ट्वीटला एका तासात 8 लाख लोकांनी लाइक केले आहे. मस्क यांनी हे ट्वीट गंमतीत केले असल्याचे म्हटले जात आहे. 

एलन मस्क यांनी आज ट्वीट करत म्हटले की, मी कोका-कोला कंपनी खरेदी करणार आहे.  कोका-कोलामध्ये पुन्हा एकदा कोकेनचा वापर करता यावा यासाठी कंपनी खरेदी करणार असल्याचे मस्क यांनी सांगितले. मस्क यांच्या ट्वीटवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया युजर्सकडून येत आहे. 

 

एलन मस्क यांनी ट्वीटर खरेदी करण्यासाठी 44 अब्ज डॉलर (जवळपास 3368 अब्ज रुपये) खर्च करण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी काम करणे आवश्यक आहे. ट्वीटरवर मानवी आयुष्याच्या भवितव्यावर चर्चा होत असते. ट्वीटरमध्ये आगामी काळात अनेक फीचर्स आणणार असल्याचे मस्क यांनी सांगितले. 

1886 मध्ये कोका-कोला कंपनीची स्थापना 

अमेरिकेतील जॉर्जियामध्ये 1886 मध्ये कोका-कोला कंपनीची स्थापना झाली होती. John Pemberton यांनी ही कंपनी स्थापन केली होती. सन 1887 मध्ये 2300 डॉलर आसा ग्रिग्स कँडलर यांनी खरेदी केली होती. आज जवळपास 200 देशांमध्ये कोका-कोला कंपनीचा व्यवसाय असून एक आघाडीची बहुराष्ट्रीय शीतपेय कंपनी आहे. या कंपनीत 7 लाखांहून अधिकजण काम करत आहेत. भारतासह काही देशांमधील स्थानिक बाजारातील शीतपेय कंपन्यांना ताब्यात घेत कोकाकोलाने त्या देशातील बाजारपेठांवर वर्चस्व निर्माण केले. 

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Embed widget