एक्स्प्लोर

Direct Tax Collection : देशाच्या तिजोरीत मोठी भर, प्रत्यक्ष कर संकलनात 16.45 टक्क्यांची वाढ, कर संकलनाची आकडेवारी जाहीर

भारताच्या प्रत्यक्ष कर संकलनात प्रचंड वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या 17 डिसेंबरपर्यंत देशाचे प्रत्यक्ष कर संकलन 16.45 टक्क्यांनी वाढून 15.82 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

Direct Tax Collection : भारताच्या प्रत्यक्ष कर संकलनात प्रचंड वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या 17 डिसेंबरपर्यंत देशाचे प्रत्यक्ष कर संकलन 16.45 टक्क्यांनी वाढून 15.82 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत प्रत्यक्ष कर संकलन 13.49 लाख कोटी रुपये होते.

CBDT ने कर संकलनाची आकडेवारी केली जाहीर 

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ही आकडेवारी जाहीर केली आहे. CBDT ने म्हटले आहे की 15.82 लाख कोटी रुपयांच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 7.42 लाख कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट कराचा समावेश आहे. यामध्ये 7.97 लाख कोटी रुपयांचा गैर-कॉर्पोरेट कर देखील समाविष्ट आहे आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) च्या स्वरूपात 40,114 कोटी रुपयांचा कर समाविष्ट आहे.

3.38 लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर परतावा जारी 

केंद्र सरकारने 17 डिसेंबर 2024 पर्यंत 3.38 लाख कोटी रुपयांचा थेट कर परतावा जारी केला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या त्याच तारखेच्या म्हणजेच 17 डिसेंबर 2024 पर्यंतच्या तुलनेत याचा विचार केला तर त्यात 42.49 टक्के वाढ दिसून येते. वर्षभरापूर्वी याच तारखेपर्यंत हा कर परतावा 2.37 लाख कोटी रुपये होता.

आगाऊ कर संकलनातही चांगली वाढ

जर आपण देशाच्या एकूण आगाऊ कर संकलनावर नजर टाकली तर कॉर्पोरेट कर आणि नॉन-कॉर्पोरेट करासह 20.90 टक्के वाढ दिसून येते आणि ती 7.56 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे मागील आर्थिक वर्षाच्या त्याच तारखेपर्यंत म्हणजेच 17 डिसेंबर 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार आहे. या आकडेवारीवर नजर टाकल्यास, बिगर कॉर्पोरेट टॅक्सने आगाऊ करात 35 टक्के वाढ केली आहे. त्या तुलनेत कॉर्पोरेट करात केवळ 16.71 टक्के वाढ झाली आहे.

एकूण आकडेवारीत प्रत्यक्ष कर संकलन किती होते?

जर आपण एकूण आकडेवारीवर नजर टाकली तर, परतावा समायोजित करण्यापूर्वी, प्रत्यक्ष कर संकलन 19.21 लाख कोटी रुपये होते. ही आकडेवारी आर्थिक वर्ष 2025 च्या 17 डिसेंबरपर्यंत आहे आणि एका वर्षापूर्वीची तुलना केल्यास त्यात 20.32 टक्क्यांची वाढ दिसून येते. कर संकलनातील वाढ सरकारच्या वित्तीय तुटीचे निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी उपयुक्त ठरेल.

प्रत्यक्ष कर

लोकांच्या उत्पन्नावर किंवा नफ्यावर थेट कर आकारला जातो. उदाहरणार्थ, आयकर, वैयक्तिक मालमत्ता कर, FBT, इ . यासह, करदाता वेगवेगळ्या उद्देशांसाठी सरकारला पैसे देतो. ज्या व्यक्तीवर कर आकारला जातो त्या व्यक्तीने हा भार उचलावा लागतो आणि तो दुसऱ्याला देता येत नाही. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) डायरेक्ट टॅक्सचे संचालन आणि प्रशासन करते.

महत्त्वाच्या बातम्या

Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
Moshi Building Collapse: आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव
आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती!
Operation Tiger 3: 'ऑपरेशन टायगर 3' मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे 'मतपरिवर्तन' केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?
'ऑपरेशन टायगर 3' मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे 'मतपरिवर्तन' केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
Dombivli:'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Embed widget