एक्स्प्लोर

पेमेंट पद्धत बदलणार, एक जुलैपासून लागू होणार नवे नियम

Credit Debit Card Rules Change: नवीन महिन्याच्या सुरुवातीला एक जुलैपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. एक जुलैपासून क्रेडिट-डेबिट कार्डचे नियम बदलणार आहेत.

Credit Debit Card Rules Change: नवीन महिन्याच्या सुरुवातीला एक जुलैपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. एक जुलैपासून क्रेडिट-डेबिट कार्डचे नियम बदलणार आहेत. तुमचे ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी कार्ड टोकनायझेशन सुरू केले होते. जे एक जुलैपासून लागू केले जाईल. त्याची अंतिम मुदत आधी 1 जानेवारी 2022 होती, ती आता 1 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

पेमेंट पद्धत बदलेल

भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड टोकनायझेशनसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. ऑनलाइन बँकिंग, कार्ड पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी आरबीआयने व्यापाऱ्यांना त्यांच्या सर्व्हरवर ग्राहकांचा कार्ड डेटा संग्रहित न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ऑनलाइन व्यापारी त्यांच्या ग्राहकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड तपशील किंवा त्यांचा डेटा संग्रहित करू शकत नाहीत.

कार्ड-ऑन-फाइल टोकन आवश्यक 

आरबीआयने एक्सचेंजसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकन अनिवार्य केले आहे. या नियमानंतर आता 1 जुलैपासून ग्राहकांचे पेमेंट अधिक सुरक्षित होणार आहे. आरबीआयच्या निर्देशांनुसार, ग्राहकांचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील एनक्रिप्टेड टोकनमध्ये रूपांतरित करावे लागतील, ज्याच्या मदतीने पेमेंट केले जाऊ शकते.

हा तपशील प्रत्येक वेळी भरावा लागेल

म्हणजेच 1 जुलैपासून तुम्हाला प्रत्येक वेळी पैसे भरताना तुमच्या कार्डची संपूर्ण माहिती भरावी लागेल. जर तुम्ही कार्ड टोकनायझेशनसाठी संमती दिली नसेल, तर पेमेंट करण्यापूर्वी त्यांना त्यांचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील भरावे लागतील. तसेच जर एखाद्या ग्राहकाने कार्ड टोकनायझेशनसाठी संमती दिली, तर त्याला फक्त CVV आणि OTP भरावा लागेल आणि पेमेंट केले जाईल. म्हणजेच हे पूर्ण स्वातंत्र्य आता ग्राहकांचे असेल, व्यापाऱ्याच्या हातात काहीच राहणार नाही. ते तुमच्या परवानगीशिवाय तुमचे तपशील त्यांच्या सर्व्हरवर सेव्ह करू शकणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Ethanol Sugar Factory: उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
2030 पर्यंत देशात 35 कोटी नवीन रोजगार निर्माण होणार, अहवालातून महत्वाची माहिती समोर
2030 पर्यंत देशात 35 कोटी नवीन रोजगार निर्माण होणार, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं 2 हजारांनी, तर चांदी 10 हजारांनी स्वस्त, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं 2 हजारांनी, तर चांदी 10 हजारांनी स्वस्त, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 
दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Himanshu Bhau: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
Yusuf Pathan: गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
Bollywood Karan Johar Wants Life Partner: 'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
Ethanol Sugar Factory: उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
VB-G-RAM-G: राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
Manoj Jaragne Patil and Shrikant Shinde: मनोज जरांगे पाटलांकडून 500 कोटींचा सनसनाटी आरोप, तरी श्रीकांत शिंदे शांत का?
मनोज जरांगेंकडून 500 कोटींचा सनसनाटी आरोप, तरी श्रीकांत शिंदे शांत का?
Maharashtra Live blog updates: भिवंडीत चाविंद्रा चहाच्या टपरीवरील वादातून तुफान हाणामारी; 7 ते 8 जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत चाविंद्रा चहाच्या टपरीवरील वादातून तुफान हाणामारी; 7 ते 8 जण जखमी
ABP Majha Top 10, 24 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 24 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Embed widget