एक्स्प्लोर

Best Mileage CNG Cars : वाढत्या इंधन दरांच्या काळातही बेस्ट मायलेज कार, किंमतही वाचा

वाढत्या इंधन दरांदरम्यान इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार असे दोन पर्यात समोर आहेत. इलेक्ट्रिक कार थोड्या महाग आहेत. त्यामुळे एनजी कार चांगला पर्याय आहेत.

Best Mileage CNG cars : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वजण चिंतेत आहेत. इंधनाच्या वाढत्या दरामुळे गाडी फिरवणे देखील महाग झालं आहे. त्यात अनेक जण नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात आहेत मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे द्विधा मन:स्थितीत आहेत. अशांसाठी इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार असे दोन पर्यात समोर आहेत. इलेक्ट्रिक कार थोड्या महाग आहेत. अशा परिस्थितीत, सर्वोत्तम पर्याय म्हणजे सीएनजी कार. सीएनजी कार पेट्रोल किंवा डिझेल वाहनांपेक्षा जास्त मायलेज देतात. तसेच फार कमी प्रदूषण करतात. आज टॉप सीएनजी कारबद्दल जाणून घेऊयात.

मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto)

मारुती सुझुकीकडे अनेक सीएनजी कार आहेत. अल्टो हे त्याचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. अल्टो ही एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे.
अल्टोला 0.8-लिटर इंजिन मिळते. सीएनजीवर चालणारी अल्टो 40 पीएस पॉवर आणि 60 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजी व्हेरिएंट 31.59 किमी/किलोचे मायलेज देते. अल्टो हॅचबॅक सीएनजी व्हेरिएंट LXI आणि LXI (O) ट्रिम्समध्ये येते. या कारची किंमत 4,66,400 लाखांपासून सुरू होते.

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio)

पेट्रोल इंजिन व्यतिरिक्त, मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये सीएनजी हॅचबॅक 1.0-लिटर इंजिन आहे जे 57 पीएस पॉवर आणि 78 एनएम टॉर्क जनरेट करते. हे सीएनजी मॉडेल 30.47 किमी/किलोचे मायलेज देते. सीएनजी व्हेरिएंट VXI आणि VXI (O) ट्रिम्समध्ये उपलब्ध आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 5,95,000 रुपये आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)

मारुती सुझुकी वॅगनआर दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह येते. ही कार सीएनजी व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे. 1.0-लीटर 3-सिलेंडर इंजिन CNG WagonR मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 57 PS पॉवर आणि 78 Nm टॉर्क जनरेट करते. सीएनजी कार 32.52 किमी/किलोचे मायलेज देते. सीएनजी व्हेरिएंट LXI आणि LXI (O) ट्रिममध्ये उपलब्ध आहे. वॅगनआर कारची किंमती 5,70,500 रुपयांपासून सुरू होते.

ह्युंदाई सँट्रो (Hyundai Santro)

नवीन पिढीच्या ह्युंदाई सॅन्ट्रो Magna (मॅग्ना) आणि Sportz (स्पोर्टझ) ट्रिममध्ये सीएनजी पर्यायासह उपलब्ध. Hyundai Santro ला 1.2-लीटर 4-सिलिंडर इंजिन मिळते. नवीन सँट्रोचे सीएनजी व्हेरिएंट 60 पीएस पॉवर आणि 85 एनएम टॉर्क जनरेट करते.
सीएनजी मॉडेल 30.48 किमी/किलोचे मायलेज देते. या कारची सुरुवातीची किंमत 5,99,900 लाख रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Embed widget