एक्स्प्लोर

Auto Sector : बजाज ऑटो, एस्कॉर्टच्या विक्रीत घट; तर निसान, टोयोटा, एमजी मोटर्सच्या विक्रीत वाढ

बजाज कंपनीची एकूण विक्री, ज्यात देशांतर्गत विक्री आणि निर्यातीचा समावेश आहे जी सप्टेंबर 2020 मध्ये 4 लाख 41 हजार 306 युनिट्सच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी घसरून 4 लाख 02 हरजार 021 युनिट्सवर आली आहे.

मुंबई : वाहन उद्योगात सतत चढ-उतार येत असतात. सप्टेंबर महिन्यात बजाज ऑटो, एस्कॉर्टच्या विक्रीत घट झाली आहे तर निसान, टोयोटा, एमजी मोटर्सच्या विक्रीत वाढ झाली आहे.  बजाज ऑटोने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण देशांतर्गत गाड्यांची विक्री यावर्षी सप्टेंबरमध्ये 16 टक्क्यांनी घटून 1 लाख 92 हजार 348 युनिट्सवर आली आहे. बजाज ऑटोने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी एकूण 2 लाख 28 हजार 731 वाहने विकली होती. कंपनीची एकूण विक्री, ज्यात देशांतर्गत विक्री आणि निर्यातीचा समावेश आहे जी सप्टेंबर 2020 मध्ये 4 लाख 41 हजार 306 युनिट्सच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी घसरून 4 लाख 02 हरजार 021 युनिट्सवर आली आहे.

दुसरीकडे टोयोटा किर्लोस्करची देशांतर्गत विक्री 14 टक्क्यांनी वाढून 9,284 युनिट झाली. कंपनीने सप्टेंबर 2020 मध्ये 8,116 वाहने विकली. येत्या सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची आशा कंपनीने व्यक्त केली आहे.

निसानच्या विक्रीत वाढ

याशिवाय, निसान इंडियाने म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये तिची देशांतर्गत घाऊक विक्री तिपटीने वाढून 2,816 युनिट झाली जी गेल्या वर्षी याच महिन्यात 780 युनिट होती. कंपनीने सांगितले की गेल्या महिन्यात त्यांची निर्यात 5,900 युनिट्स होती, जी सप्टेंबर 2020 मध्ये 211 युनिट्स होती.

एस्कॉर्ट्सच्या विक्रीत वाढ

एस्कॉर्ट्सने सांगितले की सप्टेंबरमध्ये एकूण ट्रॅक्टर विक्री 25.6 टक्क्यांनी घटून 8,816 युनिट्सवर आली. कंपनीने सांगितले की गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांनी एकूण 11,851 युनिट्सची विक्री केली होती. एस्कॉर्ट्सने गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात 7,975 ट्रॅक्टर विकले, जे सप्टेंबर 2020 पर्यंत 11 हजार 453 ट्रॅक्टरपेक्षा 30.4 टक्के कमी आहे. मात्र, या काळात निर्यातीत वाढ झाली.

एमजीची विक्री वाढली

एमजी मोटार इंडियाने सांगितले की, सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे उत्पादन मर्यादा असूनही सप्टेंबर 2021 मध्ये त्यांची किरकोळ विक्री 28 टक्क्यांनी वाढून 3,241 युनिट झाली. एमजी मोटर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 2,537 युनिट्सची विक्री केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पाच दिवसांचा आठवडा होणार? उच्चस्तरीय समितीची स्थापना, अंतिम निर्णय कधी?
बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पाच दिवसांचा आठवडा होणार? उच्चस्तरीय समितीची स्थापना, अंतिम निर्णय कधी?
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Share Market Crash : चार दिवसात 14 लाख कोटी बुडाले, भारतीय शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्समध्ये मोठी घसरण कोणत्या कारणांमुळं?
शेअर बाजारात 4 दिवसात 14 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांना धक्का, सेन्सेक्समध्ये मोठी घसरण कोणत्या कारणांमुळं?

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Contempt Petition Filed Against Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Nagpur Crime: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, बेलतरोडीमध्ये खळबळ
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, नागपूरच्या बेलतरोडीमध्ये खळबळ
Beed Drought: दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला
दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
Maharashtra Drought Farmers: दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात अजिबात फिरकायचं नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश
दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात अजिबात फिरकायचं नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
Embed widget