एक्स्प्लोर

Amazon Great Indian Festival Sale: 15 हजाराच्या आतील स्मार्टफोन हवाय? तर अ‍ॅमेझॉनच्या सेलला नक्की भेट द्या

चांगला मोबाईल खरेदी करायचा असेल तर अ‍ॅमेझॉनच्या टॉप 5 फोन डिल पाहा

Amazon Great Indian Festival Sale: चांगला मोबाईल खरेदी करायचा असेल तर अॅमेझॉनच्या टॉप 5 फोन डिल पाहा ज्यामध्ये रेडमी सॅमसंग या कंपनीच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे. 15 पेक्षा कमी किंमतीमध्ये मिळणाऱ्या फोनमध्ये चांगले फिचर्स आहेत.  

Link For Amazon Great Indian Festival Sale

Redmi Note 10S Shadow Black, 6GB RAM, 64GB Storage
रेडमीचा हा फोन  अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये 12,999 रूपयांना मिळणार आहे. या फोनची किंमत 16,999 आहे. या फोनमध्ये Display AMOLED Dot असून याची स्क्रिन साईज  6.43 inch आहे. या फोनचा कॅमेरा   64 MP Quadचा आहे. रेडमील कंपनीच्या या फोनमध्ये ड्यूअल सिम,  2MP Macro आणि Portrait lens आहेत. या फोनमध्ये MediaTek Helio G95 Octa-core नावाचा प्रोसेसर आहे आणि बॅटरी 5000 mAh असून फास्ट चार्टिंग आहे. 

Buy Redmi Note 10S Shadow Mobile

Amazon Festival Sale : Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 4 ऑक्टोबरपासून, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार अनेक ऑफ

Redmi 9 Sporty Orange, 4GB RAM, 64GB Storage
रेडमीचा Redmi 9 Sporty Orange, 4GB RAM, 64GB Storage हा फोन अॅमेझॉनच्या सेलमध्ये 8499 मध्ये मिळणार आहे. या फोनची किंमत 10999 रूपये आहे. या फोनमध्ये  HDR, Pro mode आणि 5MP Front Facing Camera आहे. हा फोन  6.53-inch असून याची स्क्रिन HD आहे. फोनमध्ये  Mediatek Helio G35 octa core प्रोसेसर आहे. बॅटरी 5000mAH lithium-polymer आहे. स्टोरेज 64GB storage असून  4GB रॅम आहे.  

Buy Redmi 9 Sporty Orange Smartphone
Samsung Galaxy M12 Blue,4GB RAM, 64GB Storage 
'डील ऑफ द डे' मध्ये सॅमसंग  Galaxy M12 हा फोन अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये  9,499 मध्ये मिळणार आहे. या मोबाईलची किंमत 12,999 रुपये आहे. फोनमध्ये   48MP+5MP+2MP+2MP Quad कॅमेरा आहे. ज्यामध्ये  48MP मध्ये  Ultra wide camera आहे. फोन में 4GB RAM आणि 64GB स्टोरेज आहे. 

Buy Samsung Galaxy M12 Blue Mobile

Samsung Galaxy M32 5G Sky Blue, 6GB RAM, 128GB Storage
सॅमसंगच्या Galaxy M32 5G HAV फोन अॅमेझॉन सेलमध्ये  16,999 मध्ये मिळत आहे. या फोनची किंमत 23,990 रुपये आहे. फोनमध्ये  6GB RAM आणि 128GB इंटर्नल मेमोरी आहे. 

Amazon Great Indian Festival Sale: कमी बजेटमध्ये स्मार्ट टिव्ही घ्यायचाय? मग अ‍ॅमेझॉनच्या या आकर्षक ऑफर्स नक्की पाहा

Buy Samsung Galaxy M32 5G Sky Blue
 
iQOO Z3 5G
iQOO Z3 5G हा फोन अॅमेझॉन ऑफरमध्ये18,990 रूपयांना मिळणार आहे. या फोनमध्ये 64MP चा मेन कॅमेरा आहे. फोनमध्ये qualcomm Snapdragon 768G 5G हा प्रोसेसर आहे.

Disclaimer: वरील पुर्ण माहिती  Amazon या वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. वस्तूंच्या निगडीत कोणतीही तक्रार असेल तर अॅमेझॉनला संपर्क साधावा. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget