एक्स्प्लोर

Adani Group : अदानी समुहाचं भागभांडवल 200 अब्ज डॉलर्सवर; अशी किमया करणारा भारतातील तिसरा उद्योग समूह

Gautam Adani : अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्याचा फायदा भांडवल वाढीमध्ये झाला आहे. 

मुंबई: अदानी समूह आता 200 अब्ज डॉलर्स मार्केट कॅपिटलायझेशन (market capitalisation) होणारा भारतातील तिसरा उद्योग समूह बनला आहे. या ग्रुपच्या सात लिस्टेड कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे शेअर्स ऑल टाईम हाय असल्याने अदानी समुहाने ही किमया केल्याचं स्पष्ट आहे. टाटा आणि रिलायन्स ग्रुपचे भांडवल हे अदानी समुहापेक्षा जास्त आहे. 

या वर्षी दमदार रिटर्न
अदानी समुहातील अदानी पॉवरमध्ये 157 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 50 टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 67 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 51 टक्के, अदानी पोर्ट्स अँड सेजमध्ये 17 टक्के आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाल्याने या शेअर्समधून मोठ्या प्रमाणात रिटर्न्स मिळाले आहेत. 

टाटा ग्रुप नंबर एक तर रिलायन्स दुसऱ्या क्रमांकावर
बीएसई डाटा (BSE data) माहितीनुसार, अदानी समुहाच्या सात लिस्टेड कंपन्यांचे भागभांडवल हे एकूण 201 अब्ज डॉलर्स इतकं झालं आहे. भारतात सर्वाधिक भागभांडवल हे टाटा ग्रुपचं असून ते 320 अब्ज डॉलर्स इतकं आहे. तर रिलायन्स ग्रुपचे सध्याचं भांडवल हे 237 अब्ज डॉलर इतकं आहे. 

अदानी समुहाच्या पाच कंपन्यांचे भांडवल हे 1 लाख कोटी रुपयांहून जास्त आहे. तर अदानी पॉवर आणि अदानी विलमर या दोन कंपन्यांचे भांडवल हे अनुक्रमे 98 हजार आणि 82 हजार कोटी रुपये इतकं आहे. 

गेल्या काही महिन्यांमध्ये अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या समुहाच्या व्यवहारांमध्ये सातत्य राहिलं आहे. याचा परिणाम भविष्यातही कायम राहणार असल्याचं चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

Embed widget