एक्स्प्लोर

विश्व मेडिकल ऍडमिशन पॉईंट (VMAP) - वैद्यकीय प्रशिक्षण मार्गदर्शनाची उज्ज्वल दिशा

विद्यार्थ्यांना भारतातील आणि परदेशातील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यात त्यांचे स्वप्न साकार करण्यात मदत करणे हे एकच लक्ष्य ‘विश्व’ ने नीतिमत्तेच्या केंद्रस्थानी केंद्रित केले आहे.

1999 मध्ये याची सुरुवात झाल्यापासून 'विश्व' हे वैद्यकीय क्षेत्रात समर्पित असलेल्या अनेक इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या दिशेने मोलाच्या प्रवासाला आकार देणारा एक खंबीर सोबती आहे. सर्वसमावेशक मार्गदर्शन आणि समर्थन देण्याच्या ध्येयासह 'विश्व'ने स्वतःची स्थापना एक उत्कृष्ट आणि प्रामाणिक वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध असा प्रमुख सल्लागार म्हणून केली आहे.

विद्यार्थ्यांना भारतातील आणि परदेशातील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यात त्यांचे स्वप्न साकार करण्यात मदत करणे हे एकच लक्ष्य ‘विश्व’ ने नीतिमत्तेच्या केंद्रस्थानी केंद्रित केले आहे. गेली अनेक वर्षे 'विश्व'ने या उदात्त कारणासाठी आपली निष्ठा कायम ठेवली आहे, तसेच असंख्य विद्यार्थ्यांना सक्षम बनवून प्रवेश प्रक्रियेतील गुंतागुंत आत्मविश्वासाने आणि सहजतेने मार्गी लावली आहे.

'विश्व'च्या यशाचे केंद्रस्थान म्हणजे या संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून काम पाहणारे सह संचालक त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि अतूट निष्ठेने 'विश्व' ला महाराष्ट्रातील कन्सल्टन्सी लँडस्केपमध्ये आघाडीवर नेले आहे आणि या क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची सल्लागार कंपनी होण्याचा मान मिळवून दिला आहे. या सगळ्यामागे 'विश्व' कडे तज्ज्ञ सक्षम टीम आहे जी त्यांच्या कामकाजांची सुरळीत सुनिश्चिती करण्यासाठी चोवीस तास अथक परिश्रम करते. आपल्या एकूण 21 शाखांसह, 'विश्व' इतर देशांत अगदी दूरवर पोहोचली आहे, ज्यामुळे देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना त्याची सेवा उपलब्ध झाली आहे.

खरेतर ज्या क्षणी विद्यार्थी 'विश्व' कडे मोठ्या आशेने येतो, अगदी त्या क्षणापासून ‘विश्व’ त्यांना संपूर्ण पाठिंबा देण्याचे वचन देते आणि ते यशस्वीरित्या पुर्णत्वाला नेईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांना उत्तम मार्गदर्शन करते. अभ्यासक्रम प्रवेशासाठी मदत असो, समुपदेशनासाठी असो किंवा शिक्षण व्यवस्थेतील गुंतागुंतींमध्ये योग्य दिशा दाखवण्यासाठी असो; 'विश्व' आपल्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी नेहमीच वचनबद्ध असते.

'विश्व' चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील आणि परदेशातील विद्यार्थ्यांसाठी 100% प्रवेशाची निश्चित हमी, कोणतेही डोनेशन न घेता केली जाते.

ऑनलाइन समुपदेशन सेवा उपलब्ध असल्याने, ‘विश्व’ विद्यार्थ्यांची संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि त्रासमुक्त करते व त्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर मोलाचे मार्गदर्शन करते. परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, ‘विश्व’ त्यांना परवडणारे प्रवेश पर्याय देते. त्यासाठी IELTS/TOEFL/PTE सारख्या प्रवेश परीक्षांची आवश्यकता नाही. याव्यतिरिक्त, ‘विश्व’ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे. याची खात्री करून निवासस्थान, भोजन यासारख्या मूलभूत गरजांमध्ये संपूर्ण सहाय्य प्रदान करते आणि दूर परदेशातही आपल्या घरासारखी जाणीव करून देते. शिवाय, ‘विश्व’ आपल्या विद्यार्थ्यांना यशाच्या दृष्टीने तयार करण्यासाठी, NEXT/USMLE/PLAB सारख्या परीक्षांसाठी कोचिंग ऑफर करते आणि उच्च FMGE उत्तीर्ण गुणोत्तराची हमी देते. ‘विश्व’ ने प्रवेश दिलेली मेडिकल विद्यालये हे WHO, NMC, FAIMER आणि ECFMG सारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून मान्यता मिळाल्याने विद्यार्थी ‘विश्व’ ने दिलेल्या सेवांच्या गुणवत्ता आणि विश्वासार्हतेवर विश्वास ठेवू शकतात.

विद्यार्थ्यांच्या यशाच्या वचनबद्धतेचा पुरावा म्हणून, ‘विश्व’ संस्था एमबीबीएस नंतर पदव्युत्तर PG प्रवेश संधी मोफत देते आणि परदेशात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 100% व्हिसा मंजूरीची हमी देते. ग्रॅज्युएशननंतरही, ‘विश्व’ चे भारतीय प्रतिनिधी विद्यार्थ्यांना त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत सुरळीत आणि यशस्वी टप्प्यांची खात्री करून जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा त्यांना मदत आणि सहाय्य देण्यासाठी उपलब्ध आहेत.

आणि म्हणून विश्व मेडिकल ॲडमिशन पॉइंट (VMAP) हा कायम आशेचा किरण आहे आणि भविष्यातील स्वप्नांना प्रत्यक्ष सत्यात उतरवण्यासाठी व भविष्यातील आरोग्यसेवा नेतृत्वाचे संगोपन करण्यासाठी या कार्याला वाहून घेतलेल्या इच्छुक वैद्यकीय होतकरुंची आशा आणि मार्गदर्शनाचा प्रकाश आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या www.vishwa1999.com या वेबसाईटला किंवा 7030306611 या ध्वनीक्रमांकावर संपर्क करा.

(Disclaimer: ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.)
आणखी वाचा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget