एक्स्प्लोर

सिनेमेनिया : सलमाननंतर आता वरुणचा ‘जुडवा’

जुडवा 2 चा ट्रेलर रीलिज झाला. सव्वा तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये आपल्याला सलमानच्या जुडवाची नक्कीच आठवण येते.

डेविड धवन आपल्या लाडक्याला सोबत घेऊन आपल्याच हीट चित्रपटाच्या दुसऱ्या अंकासह सज्ज झालेत. वरुण धवन सलमानचा हीट चित्रपट जुडवाचा सिक्वेल घेऊन येतोय. सिनेमेनिया :  सलमाननंतर आता वरुणचा ‘जुडवा’ जुडवा 2 चा ट्रेलर रीलिज झाला. सव्वा तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये आपल्याला सलमानच्या जुडवाची नक्कीच आठवण येते.. आता यात निर्मात्याचं अपयश म्हणायचं की, लोकांना त्याचं कथानकाला नव्या रुपात दाखवण्यात त्यांना यश आलं का? सिनेमेनिया :  सलमाननंतर आता वरुणचा ‘जुडवा’ पहिल्या फ्रेमपासून ट्रेलरमध्ये वरुण धवन कसा केंद्रस्थानी आहे हे दाखवले आहे, पण इतके सारे पात्र चित्रपटात कसे बसवलेत हे पाहणं औत्सुक्य़ाचं ठरेल. सिनेमेनिया :  सलमाननंतर आता वरुणचा ‘जुडवा’ डेविड धवन यांनी चित्रपट दिग्दर्शित केला आहे हे त्यांचे चित्रपट पाहणाऱ्यांना सहज कळेल. ट्रेलरमध्ये कारण बऱ्याच ठिकाणी दी डेविड धवन यांच्या स्पेशल फ्रेम्स दिसतात. तडक-भडक भूमिका करणारी तापसी पन्नू आपल्याला या चित्रपटात वेगळीचं भूमिका साकारताना दिसतेय. आता प्रेक्षकांना तिची ही अदा किती भावणार लवकरच कळेल. सिनेमेनिया :  सलमाननंतर आता वरुणचा ‘जुडवा’ वरुण, तापसीसोबत बॉलिवूडची ब्युटी क्वीन जॅकलीन फर्नांडीसही आपल्याला दिसणार आहे. जॅकलीनचा वरुणसोबतचा तिचा दुसरा चित्रपट आहे. ‘डिश्शुम’ चित्रपटात दिसलेली त्यांची केमेस्ट्री इथेही दिसणार का? सिनेमेनिया :  सलमाननंतर आता वरुणचा ‘जुडवा’ 1997 साली आलेल्या सलमानच्या जुवडा चित्रपटानं बॉलीवूडमध्ये लिपलॉकची क्रांतीच घडवली... त्या काळी ते नवीन होतं.. पण आता लिपलॉकच्या सीमा ओलांडून गेलेल्या बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांना वरुण धवन, तापसू पन्नू आणि जॅकलीनचे लिपलॉक भावणार का? हे येत्या 29 सप्टेंबरलाच कळेल. ‘जुडवा’चा नवा अंदाज पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा :
याआधीचे ब्लॉग :
सिनेमेनिया : बोस डेड ऑर अलाईव्ह, उत्तर मिळणार?
सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग
सिनेमेनिया : डायलॉग्ज आणि अॅक्शनने पुरेपूर 'बादशाहो'
सिनेमेनिया : ‘इंदू सरकार’ काँग्रेसविरोधी आहे का?
 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget