एक्स्प्लोर

सिनेमेनिया : स्वप्न की स्वातंत्र्य? 'लखनौ सेंट्रल'मधला लढा

‘लखनौ सेंट्रल’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पहिल्या फ्रेमपासून फरहान आणि त्याचं स्वप्न दाखवलं आहे. मनोज तिवारी सारखा गायक बनण्याची इच्छा असणारा किशन, एक आयएएस अधिकारी हत्येच्या आरोपावरुन जेलमध्ये जातो

बॉलिवूडचा ऑलराऊंडर फरहान अख्तरच्या ‘लखनौ सेंट्रल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. काही दिवसांपूर्वी यशराज बॅनर्सच्या ‘कैदी बँड’ सिनेमाचा ट्रेलर आला. या दोन्हीमध्ये काही समान गोष्टी ट्रेलरमध्येच पाहायला मिळाल्या. पण तसं असलं तरी दोन्ही चित्रपटांची कथानकं काहीशी वेगळी असण्याची शक्यता आहे. सिनेमेनिया : स्वप्न की स्वातंत्र्य? 'लखनौ सेंट्रल'मधला लढा ‘लखनौ सेंट्रल’ आणि ‘कैदी बँड’ चित्रपटांच्या ट्रेलर्समध्ये तुरुंग, कैदी, बँण्ड आणि त्यांचं नाव कमावण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा संघर्ष दिसतो. मात्र लखनौ सेंट्रलची कथा कणखर आणि मनोरंजक असण्याची शक्यता आहे. लखनौ सेंट्रल चित्रपटात मोठ्या स्टारकास्टपेक्षा कथेवर जास्त भर  दिल्याचं दिसतं. ‘लखनौ सेंट्रल’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पहिल्या फ्रेमपासून फरहान आणि त्याचं स्वप्न दाखवलं आहे. मनोज तिवारी सारखा गायक बनण्याची इच्छा असणारा किशन, एक आयएएस अधिकारी हत्येच्या आरोपावरुन जेलमध्ये जातो. केस बंद करण्यासाठी वकील त्याच्या मृत्युदंडाची मागणी करतात. हा झाला ट्रेलरचा पहिला भाग. सिनेमेनिया : स्वप्न की स्वातंत्र्य? 'लखनौ सेंट्रल'मधला लढा खरी कहाणी सुरु होते ती फरहान म्हणजेच किशन तुरुंगात गेल्यावर... तुरुंगातील परिस्थिती अधिकच वास्तववादी दाखवली आहे. तिथले राजकारण आणि मारामारी, यादरम्यान फरहान तुरुंगातून पळण्याचा प्लॅन आखताना दिसतो आहे. तुरुंगात त्याच्यासमोर एक प्रस्ताव येतो. एका राष्ट्रीय सणाच्या दिवशी तुरुंगात एका कार्यक्रमात त्याला गाण्याची संधी मिळते. पण त्याच्यासमोर पेच उभा राहतो की जेलमध्ये गायक व्हायचं की त्या दिवशी पळून जायचं. आपल्याला जरी तो नक्कीच पळून जाईल असं वाटत असलं तरी, तो यशस्वी होईल का? हा प्रश्नच आहे. सिनेमेनिया : स्वप्न की स्वातंत्र्य? 'लखनौ सेंट्रल'मधला लढा ट्रेलर अतिशय उत्तम प्रकारे बनवलेला आहे. अभिनेता रोनित रॉय भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याच्या, तर दीपक डोब्रियाल कैदी म्हणून चित्रपटात पाहायला मिळणार आहे. डायना पेंटी आपल्याला तुरुंगातील कैद्याच्या हक्कांसाठी लढा देणारी कार्यकर्ता दिसेल. चित्रपट येत्या 15 सप्टेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पाहा व्हिडिओ :

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
Embed widget