एक्स्प्लोर

जॉन बेली...भारतात येणारा पहिला ऑस्कर अध्यक्ष

70च्या दशकात हॉलीवुडमधल्या सगळ्याच दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांना सिनेमॅटोग्राफर म्हणून सर्वात जास्त पसंत असलेलं नाव म्हणजे जॉन बेली.

जॉन बेली...भारतात येणारा पहिला ऑस्कर अध्यक्ष मराठी सिनेसृष्टीची 100 वर्ष आणि ऑस्करच्या 90 वर्षांच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच असं घडत असावं, की ऑस्करचा अध्यक्ष भारतात येत आहेत.  25 तारखेला मुंबईत होणाऱ्या महाराष्ट्र राज्य चित्रपट सोहळ्यासाठी जॉन बेली भारतात येणार आहेत. कोण आहेत जॉन बेली? 70च्या दशकात हॉलीवुडमधल्या सगळ्याच दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांना सिनेमॅटोग्राफर म्हणून सर्वात जास्त पसंत असलेलं नाव म्हणजे जॉन बेली. 10 ऑगस्ट 1942 साली अमेरिकेच्या मिझोरीमध्ये त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणही कला क्षेत्रातच घेतलं. शिक्षणपूर्ण करुन 1971 साली सिनेमॅटोग्राफर म्हणून जॉन बेली यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. मॅड डॉग्ज आणि इंग्लिशमन नावाच्या चित्रपटातून सिनेमॅटोग्राफीच्या जगात त्यांनी पाऊल टाकले. मात्र,ऑस्कर पुरस्कारावर मोहोर उमटवणाऱ्या डेज ऑफ हेवन (1978) चित्रपटानंतर जॉन बेलींची खरी ओळख निर्माण झाली. 70 पेक्षा जास्त चित्रपटांचं जॉन बेलींनी चित्रण केले आहे. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे तो म्हणजे 1993 साली आलेला क्राईम थ्रीलर 'इन द लाईन ऑफ फायर'. हा चित्रपट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येवरच्या प्रसंगावरुन चित्रित केला होता. सिनेमॅटोग्राफीबरोबरच जॉन यांनी चित्रपटांसह टेलिव्हिजन मालिकांचे दिग्दर्शनही केले. त्यांच्या 'सर्च फॉर साईन ऑफ इंटेलिजंट लाईन इन युनिव्हर्स' मालिकेचा 1985 साली कान्स चित्रपट मोहोत्सवात गौरव करण्यात आला. कायम आपल्या फ्रेम्सनं जगाला वेडं लावणारे जॉन बेली 2018 साली नव्या वादात सापडले. ऑस्कर अकॅदमीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वर्षभरातच लैंगिक शोषणाच्या आरोपांना त्यांना सामोरं जावं लागले. त्यावेळी त्यांना ऑस्करच्या समितीतून वगळ्याची मागणीही झाली, मात्र कॅमेऱ्यातील रोल्सप्रमाणे नियतीनं त्यांच्या आयुष्यातील हा काळ बदलून टाकला. आता जॉन बेली २५ मे व २६ मे असे दोन दिवस मुंबईत येत आहेत. या दोन दिवसांत बेली महाराष्ट्र मराठी चित्रपट सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत .राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे ५६वे वर्ष आहे. चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadanavis : कोपर्डीतील पिडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची हजेरी; दिलेला शब्द पाळला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :9 डिसेंबर 2024: ABP MAJHAAbu Muhammad al Jolani Damascus : सिरीयाचे बंडखोर अबू मोहम्मद अल - जोलनी राजधानी दमास्कसमध्ये दाखलABP Majha Headlines :  9 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
Maharashtra cabinet: वर्षा बंगल्यावर रात्री उशीरापर्यंत खातेवाटपची खलबतं, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दोघेच भेटले, शिवसेनेला काय मिळणार?
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दोघेच वर्षा बंगल्यावर भेटले, रात्री उशीरापर्यंत खातेवाटपची खलबतं
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Embed widget