Continues below advertisement
युवराज जाधव

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 

टॉप स्टोरीज फ्रॉम युवराज जाधव

IPL मध्ये मोठी घडामोड, कुलदीप यादव चेन्नईच्या ताफ्यात, बंगळुरुच्या टीममध्ये मोठा बदल 
सोने आणि चांदीच्या तेजीला ब्रेक, चांदीच्या दरात 19850 रुपयांची घसरण, सोने किती रुपयांनी स्वस्त?
केरळमचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांची संपत्ती किती? नव्या मुख्यमंत्र्यांवर किती कर्ज
गुड न्यूज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मार्चचे 1500 रुपये जमा, एप्रिलचे पैसे कधी मिळणार?
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी पेटारा उघडला, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, अंमलबजावणी कधीपासून?
महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवणार, निवडणूक आयोगाची घोषणा, वेळापत्रक जाहीर
सलग तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक, एका दिवसात अडीच लाख कोटींची कमाई, गुंतवणूकदारांना दिलासा
महागाईचा भडका,अमूलकडून देशभरात दरवाढ लागू, अमूल दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
चांदीच्या दरात 21983 रुपयांची वाढ, सोनं देखील महागलं, सरकारच्या एका निर्णयाचा परिणाम, जाणून घ्या नवे दर
पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, गुंतवणूकदारांना धक्का
देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? 99 टक्के लोक चुकीचं उत्तर देतात...
गृहकर्ज घेऊन घर खरेदीचा विचार कताय, मे महिन्यात गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08  मे 2026 | शुक्रवार
मोठी बातमी : शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री, अमित शाहांची घोषणा
अमेरिका-इराण डील रखडली, इकडे डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का, ट्रम्प यांनी लावलेलं 10 टक्के टॅरिफ रद्द, कोर्टाचा मोठा निर्णय
विराट कोहलीला भोपळा फोडू दिला नाही, लखनौच्या स्टेडियमवर जोरदार सेलिब्रेशन, कोण आहे प्रिन्स यादव?
मिशेल मार्शकडून आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई, 9 षटकार 9 चौकार ठोकले, शतकासह विक्रम रचला 
मुंबई इंडियन्सचं नवा कॅप्टन निवडण्याचं टेन्शन मिटणार? हार्दिक पांड्याबाबत मोठी अपडेट समोर, RCB विरुद्ध खेळणार की नाही?
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Sponsored Links by Taboola