एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली, ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या घोषणेनं अच्छे दिन

Share Market Rally : भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली. बाजार सुरु होताच गुंतवणूकदारांची संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली.

शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दिवाळी

1/6
मुंबई : अमेरिका आणि इराण यांच्यातील कराराची घोषणा झाल्यानंतर क्रूड ऑईलच्या दरात घसरण झाली. दुसरीकडे आशियाई बाजारांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीत दीड-दीड टक्क्यांची तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये 1300 अंकांपर्यंत तेजी दिसून आली आणि निफ्टी 50 नं देखील 24 हजारांचा टप्पा पार केला. निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्येही दीड टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

2/6
फार्मा सेक्टर सोडून इतर सर्व निफ्टी निर्देशांक तेजीत आहेत. रिअल्टी सेक्टर देखील दीड टक्क्यांनी वाढला आहे. पीएसयू बँक निर्देशांक 2 टक्क्यांनी अधिक झाला. निफ्टी ऑटो 2 टक्क्यांनी वाढले.  एफएमसीजी, आयटी मेटल निर्देशांकात देखील तेजी दिसून आली. शेअर बाजारातील तेजी पाहता बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 8 लाख कोटींनी वाढलं आहे.

3/6
शेअर बाजारात 1300 अंकांपर्यंत तेजी दिसून आली होती. सकाळी 10.24 वाजता सेन्सेक्स 1093 अंकांच्या तेजीसह 76629 पर्यंत पोहोचला होता. तर, निफ्टीत 325 अंकांची तेजी होती. निफ्टीनं 24 हजारांचा टप्पा ओलांडला होता.

4/6
12 जूनला बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 461 लाख कोटी रुपये होतं. आज सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. बीएसईर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 469 लाख कोटींवर पोहोचलं आहे.

5/6
सेन्सेक्सवरील टॉप 30 पैकी केवळ एका स्टॉकमध्ये घसरण झाली होती. सन फार्माच्या स्टॉकमध्ये घसरण झाली. इंडिगो, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली.

6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
NIFTY :  निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Advertisement

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त

अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान

मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय

Kailas Patil :  राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget