Continues below advertisement
महेश गलांडे

महेश गलांडे हे पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत असून डिजिटल इंडस्ट्रीतील 12 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एकेकाळी गिरणगाव आणि सध्या ज्वारीचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातून ते येतात, श्री भगवतांची बार्शी, म्हणून देखील हे गाव प्रसिद्ध आहे. ग्रामीण महाराष्ट्राची ओळख, शेती-मातीचे प्रश्न त्यांना अवगत आहेत.

याशिवाय, गिरणी कामगार कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने कामगारांचे प्रश्न, मोर्चे, आंदोलन, सामाजिक विषयाची जाण आहे. आपल्या पत्रकारितेच्या कारकि‍र्दीत आत्तापर्यंत 3 लोकसभा आणि 3 विधानसभा निवडणुकांचं कव्हरेज करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे, ग्रामपंचायत ते संसदपर्यंतच्या निवडणुकांचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभवाधारित अभ्यास आहे. 

सोलापूर विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून बार्शी ते मुंबई, व्हाया हैदराबाद असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास राहिला आहे. फॅक्सद्वारे बातमी पाठवणे ते डिजिटलपर्यंतचा बदल अनुभवला. यापूर्वी लोकमतमध्ये त्यांना लोकमत अचिव्हर्स अवॉर्डनेही सन्मानित केलं आहे. ह्युमन इंटरेस्टिंग स्टोरी, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विश्लेषणात्मक बातम्यांची त्यांना चांगली समज आहे.

मीडियातील नाविन्यता, अपडेट्सबद्दल ते जागरुक असतात, AI तंत्रज्ञानाबाबतही ते अपडेट राहतात. सद्यस्थितीत ते एबीपी माझामध्ये डेप्युटी प्रोड्यूसर पदावर कार्यरत असून वेबसाईटवरील बातम्यांसह सोशल मीडियाचंही काम पाहतात.

टॉप स्टोरीज फ्रॉम महेश गलांडे

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
RTE अंतर्गत ऑनलाईन प्रवेशास सुरुवात; आर्थिक, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर 'हा' नेता होणार होता प्रदेशाध्यक्ष; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार
PM मोदींसोबत सांगलीच्या प्रणव भोसलेची 'परीक्षा पे चर्चा'; आयुष्याचं गणित अन् देशाचा भुगोल उलगडला
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
झेडपी निवडणुकांसाठी मतदार यादीतलं नाव शोधा, मोबाईलवरच सुविधा; निवडणूक आयोगाचं खास अ‍ॅप
अजय देवगण म्हणाला, RSS ला 100 वर्षे पूर्ण, राष्ट्र निर्माणमध्ये संघाचं मोठं योगदान; 'शतक' सिनेमाचा टीझर शेअर
खारघरच्या आभा सोमणची आंतरराष्ट्रीय ट्रॅक एशियामध्ये चकमदार कामगिरी; सायकलिंगच्या टीम स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Video: भाजपने पुन्हा शब्द फिरवला, आधी म्हणाले नवाब मलिकांमुळे युती नाही; मुंबई महापालिकेत अमित साटमांचा यु-टर्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 फेब्रुवारी 2025 | रविवार
अर्थसंकल्पातून पुणेकरांसाठी गुडन्यूज; देशात बुलेट ट्रेनसाठी 7 मार्ग, महाराष्ट्रात कुठे कॉरिडॉर?
अजित दादांच्या निधनाने झेडपी निवडणूक प्रचाराचा पॅटर्नच बदलला; वाद्य, फटाके नको, घरोघरी जाऊन हात जोडा
लाडक्या बहि‍णींचे 'दादा' गेले, सोशल मीडियातूनही अश्रूंचा बांध फुटला; 'राखी' शेअर करत जागवल्या आठवणी
ऑलिंपिक विजेत्या पीव्ही सिंधूकडून कार्यशैली अन् शिस्तीचा उल्लेख; म्हणाली, अजित दादा मला पश्चाताप होतोय
BLOG : महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री 'अजित दादा'
सोपल म्हणाले, दादा ढेरी लय सुटलीय; 10 दिवसांपूर्वीच्या भेटीचा किस्सा, निवडणुकांसाठी अजित पवारांची धावपळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2026 | सोमवार
Sponsored Links by Taboola