एक्स्प्लोर

Libra Monthly Horoscope: तूळ राशींच्या लोकांना एप्रिल महिन्यात कोणती काळजी घेण्याची गरज? येथे पाहा संपूर्ण राशीभविष्य

Libra Monthly Horoscope: या महिन्यात निष्काळजीपणा करणं तूळ राशींतील लोकांच्या अंगलट येऊ शकतं.

Libra Monthly Horoscope: या महिन्यात निष्काळजीपणा करणे तूळ राशींतील लोकांच्या अंगलट येऊ शकतं. स्पर्धेला जाणाऱ्यांनी संयम बाळगणं गरजेचं आहे, फार दडपण येऊ देऊ नका. जास्त ताण घेतल्याने गोष्टी आणखी वाईट होतील. वर्तमान जेवढी परिश्रम घ्याल, तितकं यश मिळेल. महिन्याच्या मध्यात म्हणजे 16 तारखेपासून तुम्हाला अलर्ट राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. या काळात तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. वरिष्ठांचा सहवास मिळेल. काही छोट्या-मोठ्या गोष्टींकडं दुर्लक्ष करण्याची गरज आहे. कदाचित महिन्याच्या शेवटी तुम्हाला थोड्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता. 

काय काळजी घ्यावी लागेल?
एप्रिल महिन्यात नोकरदारांना आव्हानांना खंबीरपणे सामोरे जावा लागेल, अन्यथा तुमच्यासमोर येणारी समस्या तुम्हाला विनाकारण त्रास देऊ शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित आर्थिक बळ मिळण्याबाबत साशंकता आहे. व्यावसायिकांना बाजारातील स्पर्धेमुळं नुकसान पोहचण्याची शक्यता आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स द्याव्या लागतील. सोन्या-चांदीच्या व्यवसाय करणाऱ्यांनी उधारीत माल विकू नये. औषधी व्यवसायाला या वेळी अपेक्षेइतका नफा मिळू शकणार नाही. ज्यांची परीक्षा सुरू आहे किंवा येणार आहे, अशा विद्यार्थ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

आरोग्याबाबत महत्वाची माहिती
तूळ राशींतील लोकांना आरोग्यबाबत अधिक काळजी घेण्याची गरज नाही. परंतु, काम करताना पायाला दुखापत होऊ शकते किंवा कंबरेच्या खालच्या भागात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांनी सावधानीचा इशारा देण्यात आला. या महिन्याच्या 17 तारखेनंतर गंभीर आजार जडण्याची शक्यता आहे. लहान मुलांना गरम वस्तूंपासून दूर ठेवा. इलेक्ट्रिकल काम करताना काळजी घ्यावी. 

धार्मिक स्थळांवर यात्रा करण्याची गरज
शेजाऱ्यांशी संबंध दृढ होतील, तुम्हाला तुमच्या बाजूने सर्वांशी प्रेमानं वागावं लागेल. महिन्याच्या शेवटच्या 10 दिवस धार्मिक स्थळाची यात्रा शुभ राहील. महिन्याच्या मध्यापासून तुम्हाला वैवाहिक जीवनात शांतता राखावी लागेल. घरात सुख-शांती राहील, इंटेरिअर बदलायचे असेल तर महिना चांगला आहे. मालमत्त्यावरून सुरू असलेला वादाचा निकाल लागू शकतो. 


संबंधित बातम्या- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : घरात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य राहील; फक्त वास्तूचे 'हे' 10 नियम पाळा
घरात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य राहील; फक्त वास्तूचे 'हे' 10 नियम पाळा
Shukra Asta 2026 : शुक्राच्या अस्ताचा थेट 12 राशींवर होणार परिणाम; 4 राशींवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता, तुमची रास कोणती?
शुक्राच्या अस्ताचा थेट 12 राशींवर होणार परिणाम; 4 राशींवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता, तुमची रास कोणती?
Shani Dev: ऑक्टोबरचे शेवटचे दिवस 3 राशींनी पैसा, करिअर सांभाळा! शनिची उलटी चाल आणणार अडचणी? ज्योतिषशास्त्र
ऑक्टोबरचे शेवटचे दिवस 3 राशींनी पैसा, करिअर सांभाळा! शनिची उलटी चाल आणणार अडचणी? ज्योतिषशास्त्र
Shani Sade Sati : शनिच्या साडेसातीचा 'हा' टप्पा सर्वात कठीण; नोकरी, पैसा, आरोग्य सगळंच...मेष, कुंभ, मीन राशीच्या लोकांना...
शनिच्या साडेसातीचा 'हा' टप्पा सर्वात कठीण; नोकरी, पैसा, आरोग्य सगळंच...मेष, कुंभ, मीन राशीच्या लोकांना...

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Embed widget